https://marathiveda.in/mahashivratri-wishes-in-marathi-2024/
मृत्यूचे नाव काल आहे अमर फक्त महाकाल आहे मृत्यू नंतर सर्वच कंकाल आहेत चिता आणि भस्म धारण करणारे फक्त त्रिकाल आहेत हर हर महादेव