https://marathiveda.in/birthday-wishes-for-father-in-marathi/
मुलीसाठी बापाची किंमत किती? हे शब्दात वर्णन करता येणार नाही. मी तुमच्या पाठीशी 🤩 आहे. 🎂🍫बाबा तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.🎂🍫