https://marathiveda.in/akshaya-tritiya-wishes-in-marathi/
माता लक्ष्मीचा हात असो, सरस्वतीची साथ असो, गणपती बाप्पाचा वास असो, आणि माता दुर्गाचा आशिर्वाद असो तुमच्या जीवनात प्रकाशच प्रकाश होवो, अक्षय तृतीयेच्या शुभेच्छा…