https://marathiveda.in/birthday-wishes-for-father-in-marathi/
माझ्या स्वप्नांच्या वाटेवर मी कधीही डगमगलो नाही एखाद्या अनोळखी व्यक्तीला बघून मी कधीच घाबरलो नाही, माझे आयुष्य मी खूप मजेत जगत आलोय कारण मला माहिती आहे माझे बाबा नेहमी माझ्या सोबत आहेत. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. Birthday Wishes For Father In Marathi