https://marathiveda.in/wedding-invitation-message-in-marathi/
ब्रम्हसुतामध्ये बांधली गाठ प्रेमाच्या नात्याची, पृथ्वी तलावर शोभे जोडी…. आणि ….. ची, कार्य सिद्धीस नेण्यास श्री समर्थ आहे. आमच्या आनंद सोहळ्यातत आपण सर्वांनी उपस्थित राहून वधू – वरांना शुभार्शीवाद आणि सदिच्छा द्याव्या ही विनंती