https://marathiveda.in/happy-birthday-vahini-marathi/
नेहमी आनंदी रहा, कधीच दुःख तुमच्या वाटेला येऊ नये, समुर्द्रसारखी खोल तुमची ख्याती व्हावी, आणि आभाळाएवढ ह्रदय व्हावं, !! वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !! वहिनीला वाढदिवसाच्या शुभेच्छा