https://marathiveda.in/maitri-marathi-kavita/
निशब्द भावनेला स्पर्शाची साथ, हळव्या मनाला आसवांची साथ, उधाण आनंदाला हास्यांची साथ, तशीच माझ्या जीवनाला तुझ्या मैत्रीची साथ.