https://marathiveda.in/dosti-shayari-in-marathi/
नात्यांचे स्नेह-बंध कोण शोधत बसलंय, जिवापेक्षाही फुलासारखे मी मैत्रीला जपलंय, तुझ्या माझ्या मैत्रीत काय गुपीत लपलंय, तुझ्या माझ्या मैत्रीने आपलेपण जपलंय…