https://marathiveda.in/birthday-wishes-for-daughter-in-marathi/
नवे क्षितिज नवी पहाट फुलावी आयुष्यातील स्वप्नांची वाट स्मित हास्य तुझ्या चेहऱ्यावर राहो तुझ्या पाठीशी हजारो सूर्य तळपत रहो माझ्या राजकन्येला वाढदिवसाच्या आभाळभर शुभेच्छा