https://marathiveda.in/anniversary-wishes-in-marathi-for-husband/
तू आहेस म्हणुन ह्या संसाराला अर्थ आहे तु आहेस म्हणुन जगण्याला मज्जा आहे तु आहेस म्हणुन कसली भीती उरली नाही तू आहेस सोबत म्हणुन कुठल्याही परीस्थीतीला तोंड द्यायची हिमत मिळते माझा नवरा माझा राजा माझा सोबती Happy Anniversary My Love