https://marathiveda.in/birthday-wishes-for-daughter-in-marathi/
तु ते गुलाब नाही जे बागेत फुलते तू तर माझ्या जीवनातील ती शान आहे ज्याच्या गर्वाने माझे ह्रुदय फुलते तुझ्या चेहऱ्यावरचे प्रत्येक हसू माझ्या साठी एक भेट आहे Mazya ladkya lekila vadhadisachya hardik shubhechha