https://marathiveda.in/heart-touching-love-poem-in-marathi/
तुझे रुप असे…. हिरवा रंग तो असा तुझ्या सौंदर्यात सजला कौतुक करताना तुझं चंद्र कधीच नाही थांबला वाटतं आभाळालाही तुला स्पर्श करावं घेऊन तुला मिठीत अवकाशात घेऊन जावं इतकी सुंदर तू..