https://marathiveda.in/2024-mothers-day-quotes-in-marathi/
डोळे मिटून प्रेम करते ती प्रेयसी असते डोळे मिटल्यासारखे करते, ती मैत्रीण असते डोळे वटारून प्रेम करते ती पत्नी असते डोळे मिटेपर्यंत प्रेम करते तीच आई असते … मातृ दिनाच्या हार्दिक शुभेच्छा