https://marathiveda.in/heart-touching-love-poem-in-marathi/
जगणे म्हणजे आयुष्याची फरपट नाही मरणे म्हणजे आयुष्याचा शेवट नाही असते हल्ली मनास धास्ती तू जाण्याची पहिल्या जोगे नाते आपले बळकट नाही