https://marathiveda.in/navra-bayko-jokes-marathi-part2/
एक बाई कपडे धुताना दुसरीला तू वापरतेस तोच साबण मीही वापरते पण तुझ्या नवऱ्याचे कपडे एवढे स्वच्छ कसे? दुसरी: आगं, मी कपडे धुताना त्यात माझा नवरा आहे असे समजून धोपटते … म्हणून