https://marathiveda.in/buddha-purnima-wishes-in-marathi/
एक छोटी मेणबत्ती हजारो मेणबत्त्यांना प्रकाश देऊ शकते तसेच बुद्ध धम्माचा एक विचार तुमचं आयुष्य उज्वल करु शकतो बुद्ध पौर्णिमेच्या मनःपूर्वक शुभेच्छा