https://marathiveda.in/love-shayari-marathi/
एकदा फुललेले फुलं पुन्हा फुलत नाही, एकदा मिळालेला जन्मं पुन्हा मिळत नाही, हजारो माणसे मिळतील आयुष्यात पणं, आपल्या हजारो चुकांना क्षमा करणारे, आई वडिल पुन्हा मिळणार नाही.