https://marathiveda.in/heart-touching-sad-quotes-in-marathi/
एकदा एका व्यक्तीने मला विचारलं, कोणी तुम्हाला सोडून गेला तर तुम्ही काय कराल? मी म्हणालो, जी माणसं आपली असतात. ती आपल्याला कधीच सोडून जात नाही. जी सोडून जातात ती माणसं आपली कधीच नसतात.