https://marathiveda.in/anniversary-wishes-in-marathi-for-husband/
आहो खर सांगू का? ह्या साताजन्माच्या आयुष्यात माझ्या हातावर कोरलेल्या रेषेवर आणि रेखाटलेल्या मेहंदिवर फक्त तुमचेच नाव आसेल ते ही जन्मो-जन्मी कायमच आपल्या लग्नाच्या वाढदिवसाच्या तुम्हला मंगलमय शुभेच्छा