https://marathiveda.in/shradhanjali-message-for-grandparents-marathi/
आपले ठरले होते ना आजी तू मला सोडून कुठेही जाणार नाहीस 😔 मग आज अचानक दूर लोटून का गेलीस हे मला उमगतच नाही 🙏 भावपूर्ण श्रद्धांजली आजी 🙏