https://marathiveda.in/birthday-wishes-for-mother-in-marathi/
आई म्हणजे मायेचा पाझर, आईची माया एक आनंदाचा सागर, आई म्हणजे 🏠 घराचा आधार, आईविना ते गजबजलेलं घरचं निराधार, 🎂😍आई तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा!🎂😍