https://marathiveda.in/heart-touching-love-poem-in-marathi/
असे राहिले तरी माझी हरकत नाही तुझ्या वाचून मला तसेही करमत नाही हातामध्ये हात घेतला.. तू थरथरते पुढे कधीही मी पण याच्या सरकत नाही कितीक आल्या अन् निघून गेल्या तेव्हा कळले तू नाही तर या जगण्याला बरकत नाही