https://marathiveda.in/birthday-wishes-for-mother-in-marathi/
अप्सरेचं सौंदर्य कशाला कल्पवृक्षासारखा चकाकणारा हवा दुर्ग 💐🌹कितीही आणि कसंही फिरलं तरी💐🌹 आईच्या पायाशीच असतो स्वर्ग स्वर्गापेक्षा सुंदर माझी आई ! 🎉🎈वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छा तुला🎈🎉 Birthday Wishes For Mother In Marathi