https://marathiveda.in/double-meaning-jokes-in-marathi/
अनिल व अनिलची गर्लफ्रेंड एकाच प्लेट मध्ये शेवपुरी खात होते…अनिल तिच्या डोळ्यात एकसारखा पाहतो…अनिलची गर्लफ्रेंड लाजून म्हणाली “असा काय पहातोयस रे?”अनिल- थोड थोड खा ना भिकारे :D.