https://marathiveda.in/akshaya-tritiya-wishes-in-marathi/
अक्षय तृतीयेच्या निमित्ताने लक्ष्मीच्या कृपेसोबतच… तुमच्यावर आप्तजनांच्या प्रेमाचाही वर्षाव होवो.. अक्षय तृतीयेच्या या शुभ दिवशी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होवो