https://marathiveda.in/100-tukdoji-maharaj-quotes-in-marathi/
स्वत:च्या पायावर उभा राहुन आपल्या बुद्धिशक्तीने समाजात पुढे पाऊल टाकणारा पुरुष विद्वत्तेच्या दृष्टिने कमी वाटत असला, तरी त्याचे ज्ञान अनुभविक असल्यामुळे थोर व बहुमोल आहे, असे मी समजतो.