https://marathiveda.in/2024-hanuman-jayanti-wishes-marathi/
सत्य आणि प्रेमाच्या शप्पत खाणारे तर अनेक आहेत परंतु प्रेम आणि भक्ती मध्ये छाती चिरून दाखवणारे रामभक्त हनुमान एकच आहेत. जय जय बजरंगबली. 🚩हनुमान जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा🚩