https://marathiveda.in/100-tukdoji-maharaj-quotes-in-marathi/
मित्रांनो ! मृत्यू हा उगीच येत नसतो, जेव्हा परमेश्वराला आपली भेट देऊन त्या जीवाच्या कर्माची विचारपूस करुन त्यास दुसऱ्या शरीराने पाठवावयाचे असते, तेव्हांच तो आपला मृत्यु-दूत पाठवितो. वास्तविक ती किती प्रिय आणि मंगल आहे, हे थोरच जाणू शकतात व ते त्यासाठी सदैव तयार असतात.