https://marathiveda.in/non-veg-navra-bayko-jokes-marathi-part-4/
बायको माहेराहून परत आली. नवरा दरवाजा उघडतो आणि जोर जोरात हसायला लागतो. बायको विचारते, “असे काय हसताय?” नवरा म्हणतो, “गुरुजींनी सांगितले आहे की संकटांचा सामना हसत हसत करा.”