https://marathiveda.in/non-veg-navra-bayko-jokes-marathi-part-4/
बायको : काय हो…इतक्या हळू आवाजात कोणाशी बोलताय? नवरा : बहिणीशी बायको : अहो मग, बहिणीशी इतक्या हळू आवाजात कशाला बोलायला हवं? नवरा : अगं माझ्या नाही, तुझ्या बहिणीशी बोलतोय. ‘