https://marathiveda.in/jokes-in-marathi-navra-bayko/
बायकोवर खूप प्रेम करा तिला आनंदी ठेवा तिची प्रत्येक… मागणी पुरवा तिच्या आयुष्यात तिला इतकं जपा की . . . शेजारीण म्हणाली पाहिजे जरा घाईच केली मी.