https://marathiveda.in/non-veg-navra-bayko-jokes-marathi-part-4/
बायकोला थोबाडीत मारुन नवरा म्हणाला,— “पुरूष तिलाच मारतो जिच्यावर तो प्रेम करतो”……. बायकोने २ थोबाडीत, ४ लाथा, आणि १५-२० लाटण्याचे फटके मारुन म्हणाली, “तुम्ही काय समजता,की माझं तुमच्यावर प्रेम नाही?…….