https://marathiveda.in/100-tukdoji-maharaj-quotes-in-marathi/
प्रिय मित्रांनो ! निर्मल हृदयाच्या सिंहासानाशिवाय तुमची प्रिय देवता तुमच्यात विशेषरुपाने प्रगट होऊ इच्छीत नाही. त्याकरिता तुमचे हृदय हृदय-धर्मप्रमाणे शुद्ध व दोष रहित झाले पाहिजे. असे झाले तरच तुम्ही खरे भक्त व्हाल.