https://marathiveda.in/navra-bayko-jokes-in-marathi-sharechat-part-3/
पति-पत्नी एका गच्च गर्दी असलेल्या बस मधून प्रवास करत होते… योगायोगाने पतीसमोर एक सुंदर स्त्री असते व ते तिला चिटकुन् उभे असतात, स्वाभाविकपणे हे पाहून पत्नी फार जळत असते ! अचानकपणे ती सूंदर बाई फिरली व तिने पतिदेवाच्या कानाखाली एक जोरदार चपराक लावली! “लाज नाही वाटत परस्त्रीला चिमटी काढायला!” बसमधुन उतरल्यावर पति: खरेच मी नाही ग चिमटा काढला.. पत्नी: अर्थपूर्ण नजरेने पाहत हसत बोलली “आणखी चिटका ??? चिमटा मीच काढला होता “ बोला पत्नीधर्माचा विजय असो!!