https://marathiveda.in/non-veg-navra-bayko-jokes-marathi-part-4/
नवरा टी. व्ही. वर भारत-पाकिस्तान क्रिकेट मॅच पहाण्यात गुंग झाला होता. तेवढ्यात बायको नविन ड्रेस घालुन आली अन् म्हणाली, “मी कशी दिसते!”……………. नवरा उडी मारत जोरात बोंबलला “छक्का!!!!” बिचारा 6 दिवस उपाशी होता.