https://marathiveda.in/100-tukdoji-maharaj-quotes-in-marathi/
तो मनुष्य मनुष्यत्वविहीन होय, जो आपण स्वत: भोजन करुन आणि शेजारच्या मनुष्याला उपवासी पाहूनही काही देत नाही.