https://marathiveda.in/new-attitude-status-marathi-girl/
ज्या व्यक्तीच्या चेहऱ्यावर नियमित हास्य असते ना त्याचा अर्थ हा नाही कि त्याचे जीवन PERFECT सुरु ये… बहुतेकदा त्या SMILE माघे लढण्याची क्षमता आणि खुप साऱ्या अपेक्षा लपलेल्या असतात…