https://marathiveda.in/100-tukdoji-maharaj-quotes-in-marathi/
जेथील धर्मज्ञ (धर्मगुरु) व सत्ताधीश लोक मार्ग सोडून वागतात. तेथील प्रजेच्या सर्वस्वाचा न्हास अगदी जवळ आलेला असतो.