https://marathiveda.in/non-veg-navra-bayko-jokes-marathi-part-4/
गुरुजी मुलांवर खुश झाले… गुरुजी: “मुलांनो जखमेवर मीठ चोळणे” याचं उदाहरण सांगा.. मुलं: पेट्रोल पंपावर मोदींचा हसता फोटो बघणे गुरुजी: शाब्बास मुलांनो …