https://marathiveda.in/100-tukdoji-maharaj-quotes-in-marathi/
कष्टाळूपणे मजूरी करुन जे पद सद् भक्तांनी प्राप्त करुन घेतले, ते लक्षावधी रुपये घरी असता दान करुनही कुणी मिळविले असे क्वचितच आढळेल.