https://marathiveda.in/birthday-wishes-for-mother-in-marathi/
आयुष्याच्या या पायरीवर आई तुझ्या नव्या स्वप्नांना बहर येऊ दे. तुझ्या इच्छा आकांक्षा उंच उंच गगन भरारी 🦅 घेऊ दे. मनात माझ्या एकच इच्छा की 🎂🍧तुला उदंड आयुष्य लाभू दे. वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा आई.🎂🍧 Birthday Wishes For Mother In Marathi