https://marathiveda.in/100-tukdoji-maharaj-quotes-in-marathi/
आपल्या पूजेकरिता मंदिराची आवश्यकता असताना एखाद्या कारागीरास (शिल्पकारास) विनंती करण्यापेक्षा आधी स्वतःच कारागीर होऊन दुसऱ्यास उपकार दृष्टीने मकान बांधून देण्यातच देवाची पूजा अधिक होत असते, असे मला वाटते.