https://marathiveda.in/100-tukdoji-maharaj-quotes-in-marathi/
अंगाने पोटाकरिता कष्ट करुन भक्ती करण्याऐवजी लोकांवर आपले ओझे घालून भारती करीत राहणे म्हणजे उपकाराऐवजी देवावर अपकारच करणे आहे असे मला वाटते.