विश्व मराठी परिषद
2.54K subscribers
60 photos
5 videos
1 file
112 links
कोट्यवधी मराठी बांधवाना जोडणारी संस्था | साहित्य, संस्कृती, उद्योजकता. विविध उपक्रम, कार्यक्रम, उपयुक्त माहिती इथे मिळेल
Download Telegram
गर्भ संस्कार
विश्व मराठी परिषद आयोजित ऑनलाईन कार्यशाळा

अभिमन्यूची गोष्ट आपल्याला माहीत आहे. मातेने आपल्या पोटामध्ये गर्भ धारण केल्यापासून त्याच्या शिक्षणाला सुरवात होते असे भारतीय संस्कृतीमध्ये मानले गेले आहे. षोडश संस्कारांमध्ये जन्मापासून मृत्यूपर्यंत विविध संस्काराचे वर्णन केलेले आहे. उत्तम आणि निरोगी संतती हे सर्वात मोठे भाग्य मानले गेले आहे. आपले मूल हे सद्गुणांनी संस्कारित असावे, हुशार, बुद्धिमान, चतुर असावे, विविध क्षमातांनी परिपूर्ण असावे असे प्रत्येक मातपित्याला वाटते. त्याने चांगले जीवन जगावे, आपल्याला वृद्धपणाला आधार द्यावा. याची सुरवात गर्भ संस्कारापासून केली जाते. गर्भसंस्कार करून उत्तम संतती प्राप्त केल्याची शेकडो उदाहरणे आपल्याला आजच्या काळात उपलब्ध आहेत. प्रत्येक विवाहितांनी तर गर्भसंस्कारांची माहिती करून घेतलीच पाहिजे. पण त्याशिवाय इतर सर्वांनीही या अत्यंत विलक्षण विषयाची माहिती करून घेतली पाहिजे. डॉ. स्मिता कुलकर्णी या आपल्याला या कार्यशाळेमध्ये मार्गदर्शन करणार आहेत.

◻️मार्गदर्शक:
डॉ. स्मिता कुलकर्णी
मानसतज्ज्ञ, समुपदेशक, योग प्रशिक्षक, स्वेच्छानिवृत्त उपजिल्हाधिकारी

◻️कार्यशाळेतील विषय:
1) गर्भसंस्कार म्हणजे काय ? विस्तृत संकल्पना
2) गर्भसंस्काराचे स्वरूप आणि प्रक्रिया
3) गर्भधारणेची पूर्वतयारी आणि गर्भाधान
4) गर्भसंस्कारामागचे संदर्भ आणि कथा,गोष्टी
5) गर्भसंस्कार कधी करू सुरू करायचे ? कधीपर्यंत करायचे ?
6)गर्भसंस्कारातील मंत्रोच्चार आणि स्वरसंगीताचे महत्त्व
6) गर्भवतीची काळजी- पोषक आहार,आवर्जून करण्यासारखे काही
7) गर्भ जोपासना आणि मुलांचे भविष्य
8) पालकांचा गर्भसंस्काराकडे पाहण्याचा दृष्टिकोन
9) गर्भसंस्काराचे फायदे आणि मर्यादा
10) गर्भसंस्कार आणि सुदृढ समाजनिर्मिती

मर्यादित जागा. त्वरित ऑनलाईन नोंदणी करा

दिनांक: 25 ते 28 एप्रिल, 2023
वेळ: रात्री 8 ते 9
कालावधी: चार दिवस, रोज एक तास
ऑनलाईन वर्ग: Zoom द्वारे

👉खालील संकेतस्थळाला भेट देऊन आपण या कार्यशाळेसाठी नोंदणी करावी तसेच हा मेसेज अधिकाधिक लोकांना शेअर करावा.

👉ऑनलाईन नोंदणी कशी करावी?:
1) पुढील लिंकवर क्लिक करा. www.vishwamarathiparishad.org/karyshala-1/garbhsanskar
2) पेजवरील REGISTER NOW येथे क्लिक करा.
3) BUY TICKETS वर क्लिक करा व नाव, व्हॉट्सॲप नंबर, ईमेल, शहर, इत्यादी माहिती भरा. NEXT वर क्लिक करून नोंदणी पूर्ण करा.

मर्यादित प्रवेश
त्वरित ऑनलाईन नोंदणी करा

सर्व सहभागींना ई-प्रमाणपत्र व कार्यशाळेचे रेकॉर्डिंग मिळेल...

👉इतर सर्व कार्यशाळांची माहिती मिळविण्यासाठी व नोंदणीसाठी: www.vishwamarathiparishad.org/karyshala संकेतस्थळाला भेट द्या.

व्हॉट्सॲप
प्रा. अनिकेत पाटील - मुख्य संयोजक
7507207645
📍करिअर प्लॅनिंग कार्यशाळा

विश्व मराठी परिषद आयोजित
ऑनलाईन कार्यशाळा

दहावी, बारावी, पदवीधर विद्यार्थी व पालकांसाठी दिशादर्शक मार्गदर्शन

▪️मार्गदर्शक: विवेक वेलणकर

आजच्या काळातली वाढत्या स्पर्धेमुळे करीअर प्लॅनिंग हा घराघरातील चर्चेचा आणि चिंतेचा विषय झाला आहे. अनेकदा करिअर म्हणजे केवळ डॉक्टर, इंजिनिअर, आयटी, सीए, वकील याच क्षेत्रांविषयी माहिती असते. थोड्याफार प्रमाणात सैन्यदले, यूपीएससी, एमपीएससी याची करिअर नियोजनामध्ये गणना होते. मात्र एखाद्या व्यक्तीचे करिअर म्हणजे नक्की काय ? याची फारच थोड्या लोकांना माहिती असते. विद्यार्थीदशा संपल्यावर करिअर नियोजन ही एक सतत चालणारी प्रक्रिया आहे. आपल्यातील कौशल्ये आणि क्षमता सतत वाढवणे, विकसित करणे गरजेचे असते. तुमची आवड व क्षमता ओळखली आहे का? तुमच्यातील क्षमतांना तुम्ही न्याय दिला आहे का ? हा विचार करिअरचा विचार करताना महत्वपूर्ण ठरतो. करिअरची अगणित आहेत. करिअरची उद्दिष्टे आणि गरजा वयोमानाप्रमाणे जीवनाच्या विविध टप्प्यांवर बदलत जातात. त्या त्या वेळी योग्य ते निर्णय घ्यावे लागतात. ही कार्यशाळा एका नवीन आणि क्रांतिकारी विचाराची तुम्हाला ओळख करून देईल. करिअरच्या या नवीन विषयांनी तुमच्या विचारांना नक्कीच चालना मिळेल. सर्व वयोगटातील प्रत्येकासाठी ही कार्यशाळा अत्यंत उपयुक्त ठरेल.

▪️मार्गदर्शक :
विवेक वेलणकर ( करीअर प्लॅनिंग, आय टी तच जायचंय , स्वयंरोजगारातून समृद्धी कडे , दहावी/ बारावी नंतरची शाखा निवड या पुस्तकांचे लेखक, आजवर महाराष्ट्रात करीअर प्लॅनिंग या विषयावर एक हजारांहून अधिक व्याख्याने, या विषयावर विविध वृत्तपत्रांतून बाराशे हून अधिक लेख प्रसिद्ध)

दिनांक: 25 ते 28 एप्रिल 2023
वेळ: रात्री 8 ते 9
कालावधी: चार दिवस, रोज एक तास
ऑनलाईन वर्ग: Zoom द्वारे

▪️कार्यशाळेतील विषय:
1) करीअर म्हणजे काय ?
2) सातवी / आठवी पासून करीअर प्लॅनिंग कसं करावं ?
3) दहावीनंतरची शाखा निवड
4) बारावीनंतर चे करिअरचे पर्याय
5) पदवीनंतर पुढे काय
6) माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील करिअर
7) संरक्षण क्षेत्रातील करिअर संधी
8) व्यावसायिक क्षेत्रातील करीअर्स
9) विज्ञान शाखेतून करीअर पर्याय
कला क्षेत्रातील करिअर संधी
10) कौशल्य विकासातून करीअर पर्याय
11) वाणिज्य क्षेत्रातील करिअर संधी
12) स्पर्धा परीक्षांमधील करीअर संधी आणि धोके
13) स्वयंरोजगारातून समृद्धी कडे

सहभाग शुल्क : रु. 750/-
विश्व मराठी परिषदेच्या आजीव सभासदांना शुल्कात 20% सवलत (सवलत मिळविण्यासाठी सभासदांनी नोंदणी करण्यापूर्वी परिषदेशी संपर्क करावा.)

👉ऑनलाईन नोंदणी कशी करावी?:
1) पुढील लिंकवर क्लिक करा. www.vishwamarathiparishad.org/karyshala-1/careerplanning
2) पेजवरील REGISTER NOW येथे क्लिक करा.
3) BUY TICKETS वर क्लिक करा व नाव, व्हॉट्सॲप नंबर, ईमेल, शहर, इत्यादी माहिती भरा. NEXT वर क्लिक करून ऑनलाईन पेमेंट पूर्ण करा.

मर्यादित प्रवेश
त्वरित ऑनलाईन नोंदणी करा

सर्व सहभागींना ई-प्रमाणपत्र व कार्यशाळेचे रेकॉर्डिंग मिळेल...

👉इतर सर्व कार्यशाळांची माहिती मिळविण्यासाठी व नोंदणीसाठी: www.vishwamarathiparishad.org/karyshala संकेतस्थळाला भेट द्या.

व्हॉट्सॲप
प्रा. अनिकेत पाटील - मुख्य संयोजक
7507207645
📍 सजग नागरिक बना...
माहितीचा अधिकार कायदा कार्यशाळा

विश्व मराठी परिषद आयोजित ऑनलाईन कार्यशाळा

सामान्य नागरिकांसाठी माहिती अधिकार कायद्याचे दिशादर्शक मार्गदर्शन

▪️मार्गदर्शक : विवेक वेलणकर (अध्यक्ष, सजग नागरिक मंच)

शासनयंत्रणा, राजकीय नेतृत्व, न्यायसंस्था आणि पत्रकारिता यांना लोकशाहीचे चार मुख्य स्तंभ म्हणून मानले जाते. मात्र लोकांनी, लोकांसाठी, लोकांकडून चालवलेली व्यवस्था या लोकशाहीच्या व्याख्येतील सामान्य लोकांना मात्र लोकशाहीच्या स्तंभामध्ये कोणतेही स्थान नाही. त्यासाठी सजग नागरिक अर्थात जागरूक चौकीदारांची फार मोठी गरज आहे. मा. अण्णा हजारे यांनी भीम प्रयत्न करून माहितीचा अधिकार हा कायदा देशामध्ये आणला आणि लोकपाल कायद्यासाठी त्यांचे अविरत प्रयत्न सुरू आहेत. समाजातूनही अनेक सजग नागरिक आणि माहितीचा अधिकार तज्ज्ञ निर्माण होणे अतिशय आवश्यक आहे. मात्र ते नि:स्पृह, प्रामाणिक आणि संवेदनाशील असले पाहिजेत. या कार्यशाळेमध्ये आपण सजग नागरिक म्हणजेच जागरूक चौकीदार कसे बनावे, समाजाला कसे जागृत करावे, माहितीच्या अधिकाराच्या कायद्याचा कसा वापर करावा हे जाणून घेणार आहोत.

▪️मार्गदर्शक: विवेक वेलणकर (प्रख्यात माहिती अधिकार कार्यकर्ते, अध्यक्ष - सजग नागरिक मंच,
'ग्राहक राजा सजग हो' या पुस्तकाचे लेखक, आजवर पन्नास हजारांहून अधिक नागरिक व शासकीय कर्मचारी यांना माहिती अधिकार कायद्याचे प्रशिक्षण)

दिनांक: 3 ते 6 मे 2023
वेळ: रात्री 8 ते 9
कालावधी: चार दिवस, रोज एक तास
ऑनलाईन वर्ग: Zoom द्वारे

*▪️कार्यशाळेतील विषय:*
1) माहिती अधिकार कायदा म्हणजे काय? पार्श्वभूमी आणि निर्मितीची कहाणी
2) माहिती अधिकार कायद्याची व्यवस्था, कार्यपद्धती आणि रचना
3) माहिती अधिकार कायद्याचा उपयोग कसा करायचा ?
4) माहिती अधिकार कार्यकर्ता म्हणून कसे काम करावे ? आव्हाने आणि संधी कोणत्या आहेत ? कोणती काळजी घ्यावी ?
5) माहिती अधिकार कायद्याच्या माध्यमातून भ्रष्टाचार, चुकीच्या गोष्टी उघड कशा होतात याचे अनुभव
6) वीज कायदा , वीज ग्राहकांचे हक्क , वीज तक्रार निवारण व्यवस्था
7) बॅंक ग्राहकांचे हक्क , बॅंक तक्रार निवारण व्यवस्था
8) स्वयंपाकाचा गॅस ग्राहकांचे हक्क
9)ग्राहक संरक्षण कायदा , सेवा हमी कायदा , दप्तर दिरंगाई कायदा
10) रुग्णांचे हक्क

▪️सहभाग शुल्क : रु. 750/-
विश्व मराठी परिषदेच्या आजीव सभासदांना शुल्कात 20% सवलत (सवलत मिळविण्यासाठी सभासदांनी नोंदणी करण्यापूर्वी परिषदेशी संपर्क करावा.)

👉ऑनलाईन नोंदणी कशी करावी?:
1) पुढील लिंकवर क्लिक करा. www.vishwamarathiparishad.org/karyshala-1/rti
2) पेजवरील REGISTER NOW येथे क्लिक करा.
3) BUY TICKETS वर क्लिक करा व नाव, व्हॉट्सॲप नंबर, ईमेल, शहर, इत्यादी माहिती भरा. NEXT वर क्लिक करून ऑनलाईन पेमेंट पूर्ण करा.

मर्यादित प्रवेश... त्वरित ऑनलाईन नोंदणी करा

सर्व सहभागींना ई-प्रमाणपत्र व कार्यशाळेचे रेकॉर्डिंग मिळेल...

👉इतर सर्व कार्यशाळांची माहिती मिळविण्यासाठी व नोंदणीसाठी: www.vishwamarathiparishad.org/karyshala संकेतस्थळाला भेट द्या.

व्हॉट्सॲप
प्रा. अनिकेत पाटील - मुख्य संयोजक
7507207645
📍 शॉर्टफिल्म व डॉक्युमेंटरी मेकिंग कार्यशाळा
विश्व मराठी परिषद आयोजित
ऑनलाईन कार्यशाळा

▪️मार्गदर्शक : महेश शेंद्रे (प्रसिद्ध दिग्दर्शक, संकलक आणि कॅमेरामन)

शॉर्टफिल्म, डॉक्यूमेंटरी कशी बनवावी ?

आजचं युग हे डिजिटल युग आहे. माहितीचे वेगवान आदानप्रदान हे आजच्या काळाचे वैशिष्ट्य आहे आणि त्यासाठी अत्यंत सोपं असं तंत्रज्ञान आता उपलब्ध झालं आहे. पूर्वी कॅमेरा, फिल्म, व्हिडिओ कॅमेरा ही विशिष्ट लोकांची मक्तेदारी होती. मात्र आता डिजिटल क्रांतीने सर्व काही सोपे झाले आहे आणि प्रत्येकाच्या हातात आले आहे. स्मार्ट फोनने एक विलक्षण क्रांती केली आहे. त्याचबरोबर व्हॉट्सअप आणि यूट्यूबने आपल्याला संपर्काची आणि वितरणाची असंख्य दालने उघडून दिली आहेत. मात्र हे सर्व जरी खरे असले तरी बेसिक कौशल्य आवश्यक असते. यंत्रे आणि तंत्रज्ञान जरी सोपे आणि सहज उपलब्ध असले तरी ते कसे हाताळायचे ते कळणे आवश्यक असते. विविध माध्यमातून शॉर्ट फिल्म्स कशा बनवायच्या, डॉक्यूमेंटरी कशी तयार करायची, रेकॉर्डिंग कसे करायचे, एडिटिंग कसे करायचे, युजर्स कसे अॅड करायचे यासंबंधी बेसिक कौशल्ये सांगणारी ही एक विशेष कार्यशाळा विश्व मराठी परिषदेने आयोजित केली आहे.

▪️मार्गदर्शक :
महेश शेंद्रे (प्रसिद्ध दिग्दर्शक, संकलक, आणि कॅमेरामन, 27 वर्षे मीडिया क्षेत्रात, राष्ट्रीयस्तरावर पारितोषिक विजेते)

दिनांक: 9 ते 12 मे, 2023
वेळ: रात्री 8 ते 9
कालावधी: चार दिवस, रोज एक तास
ऑनलाईन वर्ग: Zoom द्वारे

▪️कार्यशाळेतील विषय:
1) शॉर्ट फिल्म, डॉक्युमेंटरी फिल्म आणि फिल्म ( चित्रपट ) म्हणजे काय आणि यातील फरक
2) डॉक्युमेंटरी शॉर्ट फिल्म यातील विषय, आशय कालावधी व प्रकार
3) फिल्म मेकिंग स्टेप्स -
प्री प्रोडक्शन, प्रोडक्शन, पोस्ट प्रोडक्शन.
4) फोटोग्राफी किंवा शूटिंग करण्याचे दहा मूलभूत सिद्धांत.
5) कॅमेऱ्याचे विविध शूटिंगचे अँगल आणि शूटिंगची स्टाईल
6) एडिटिंग ही प्रक्रिया काय आहे ?
7) एडिटिंग साठी वापरण्यात येणारे सॉफ्टवेअर व प्रत्यक्ष एडिटिंग.
8) डॉक्युमेंटरी फिल्म शॉर्ट फिल्म आणि चित्रपट या क्षेत्रामध्ये असलेली करिअरची संधी ?

सहभाग शुल्क : रु. 750/-
विश्व मराठी परिषदेच्या आजीव सभासदांना शुल्कात 20% सवलत (सवलत मिळविण्यासाठी सभासदांनी नोंदणी करण्यापूर्वी परिषदेशी संपर्क करावा.)

👉ऑनलाईन नोंदणी कशी करावी?:
1) पुढील लिंकवर क्लिक करा. www.vishwamarathiparishad.org/karyshala-1/shortfilm
2) पेजवरील REGISTER NOW येथे क्लिक करा.
3) BUY TICKETS वर क्लिक करा व नाव, व्हॉट्सॲप नंबर, ईमेल, शहर, इत्यादी माहिती भरा. NEXT वर क्लिक करून ऑनलाईन पेमेंट पूर्ण करा.

मर्यादित प्रवेश
त्वरित ऑनलाईन नोंदणी करा

सर्व सहभागींना ई-प्रमाणपत्र व कार्यशाळेचे रेकॉर्डिंग मिळेल...

👉इतर सर्व कार्यशाळांची माहिती मिळविण्यासाठी व नोंदणीसाठी: www.vishwamarathiparishad.org/karyshala संकेतस्थळाला भेट द्या.

व्हॉट्सॲप
प्रा. अनिकेत पाटील
मुख्य संयोजक
7507207645
कुटुंब व्यवस्था आणि कुटुंब संस्कृती
विश्व मराठी परिषद आयोजित अभिनव ऑनलाईन कार्यशाळा

▪️मार्गदर्शक : श्री. अभय भंडारी (सुप्रसिद्ध व्याख्याते, विचारवंत, भारतीय संस्कृती, इतिहास, तत्वज्ञानाचे अभ्यासक, स्वदेशी व पर्यावरण चळवळीचे सक्रिय कार्यकर्ते)

दिनांक: 23 ते 26 मे, 2023
वेळ: रात्री 8 ते 9
कालावधी: चार दिवस रोज एक तास
ऑनलाईन वर्ग: Zoom द्वारे

कुटुंब व्यवस्था ही भारतीय संस्कृतीय एक विशेषता आहे. संपूर्ण विश्वात फक्त भारतवर्षातच कुटुंब पद्धती गेली हजारो वर्षे टिकून आहे आणि आजही प्रवाहीत आहे. वैयक्तिक, सामाजिक आणि वैश्विक विकासासाठी आणि संतुलनासाठी ही एक आगळीवेगळी व्यवस्था आहे. त्यातूनच वसुधैव कुटम्बकम् म्हणजे अवघे विश्वचि आपुले घर ही कल्पना विकसित झाली आहे. आजही आपण काही ठिकाणी एकत्रित कुटुंबांची विलोभनीय उदाहरणे पाहतो. आपल्या आजूबाजूला किंवा कदाचित आपल्या जीवनात विभक्त कुटुंबपद्धती अंगिकारताना खरतर कुटुंब व्यवस्थेचा आपण अभ्यास केला पाहिजे. आजच्या अनेक मानसिक, भावनिक, सामाजिक समस्यांचे मूळ मोडकळणीस आलेल्या कुटुंब पद्धतीत आहे. कुटुंब व्यवस्थेमुळे आपले जीवन समृद्ध आणि आनंददायी होण्यास फार मोठे सहाय्य होते. भारतीय कुटुंब व्यवस्थेचा प्रत्येकाने अभ्यास करणे आवश्यक आहे.
--------------------
कार्यशाळेतील विषय:
1) भारतीय कुटुंब संकल्पना
2) कुटुंब ते वसुधैव कुटुंब
3) कुटुंब व्यवस्थेतून व्यक्तीचा सर्वांगीण विकास
4) समृद्ध, सुरक्षित आणि सर्वकष प्रगतीची संधी देणारी व्यवस्था
5) विविध नातेसंबंध आणि त्याचा व्यक्तीजीवनावर होणारा परिणाम
6) कुटुंब व्यवस्थापन आणि कुटुंब संतुलन
7) संस्कार आणि जीवनमूल्यांचे शिक्षण आणि कुटुंब व्यवस्था
8) कुटुंब शिक्षा ते जीवन शिक्षा
9) कुटुंब परंपरा आणि रीतीरिवाज
10) कर्तव्य प्रथम.... अधिकार दुय्यम
11) कुटुंब सुदृढीकरण आणि समाजस्वास्थ्य
12) कुटुंब संस्कृतीचे भारतीय संस्कृतीमधील योगदान

सहभाग शुल्क : रु. 750/-
विश्व मराठी परिषदेच्या आजीव सभासदांना शुल्कात 20% सवलत (सवलत मिळविण्यासाठी सभासदांनी नोंदणी करण्यापूर्वी परिषदेशी संपर्क करावा.)

👉ऑनलाईन नोंदणी कशी करावी?:
1) पुढील लिंकवर क्लिक करा. www.vishwamarathiparishad.org/karyshala-1/kutumb
2) पेजवरील REGISTER NOW येथे क्लिक करा.
3) BUY TICKETS वर क्लिक करा व नाव, व्हॉट्सॲप नंबर, ईमेल, शहर, इत्यादी माहिती भरा. NEXT वर क्लिक करून ऑनलाईन पेमेंट पूर्ण करा.

मर्यादित प्रवेश
त्वरित ऑनलाईन नोंदणी करा

सर्व सहभागींना ई-प्रमाणपत्र व कार्यशाळेचे रेकॉर्डिंग मिळेल...

👉इतर सर्व कार्यशाळांची माहिती मिळविण्यासाठी व नोंदणीसाठी: www.vishwamarathiparishad.org/karyshala संकेतस्थळाला भेट द्या.

व्हॉट्सॲप
प्रा. अनिकेत पाटील
मुख्य संयोजक
7507207645
तरुणपणीच करा रिटायरमेंट प्लॅनिंग

३५ ते ४० पेक्षा कमी वयोगटातील प्रत्येक युवक युवतीने समजून घेतली पाहिजेत रिटायरमेंट नंतरची आव्हाने... आणि त्यासाठी तरुणपणीच करा रिटायरमेंट प्लॅनिंगया ऑनलाईन कार्यशाळेत सहभागी झालेच पाहिजे.

विश्व मराठी परिषद आयोजित ऑनलाईन कार्यशाळा
तरुणपणीच करा रिटायरमेंट प्लॅनिंग

मार्गदर्शक : ज्येष्ठ अर्थतज्ञ - प्रा. क्षितिज पाटुकले

आजचा प्रत्येक तरुण म्हणजे उद्याचा वृध्द अर्थात ज्येष्ठ नागरिक आहे ! आजच्या तरुणांना त्यांचे एक तृतीयांश आयुष्य ज्येष्ठ नागरिक म्हणून जगावे लागणार आहे. या तरुणांची म्हातारपणातील सर्वात मोठी समस्या म्हणजे भरपूर जगणं ही असणार आहे. त्यासाठी अत्यावश्यक आहे रिटायरमेंट प्लॅनिंग अर्थात निवृत्तीनंतरच्या जीवनाचे नियोजन आणि हे नियोजन शक्य तितक्या लवकर म्हणजे *पंचविशीत - तिशितच सुरू करायला हवे. पस्तीशी - चाळीशी म्हणजे उशीर होईल आणि पंचेचाळीशी - पन्नाशी म्हणजे खूप खूप उशीर... !* आयुष्याची संध्याकाळ आनंदी करण्यासाठी आयुष्याच्या सकाळी सकाळीच म्हणजे तरुणपणातच गांभीर्याने काळजी घेतली पाहिजे.

◻️मार्गदर्शक:
प्रा. क्षितिज पाटुकले
ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ, लेखक, व्याख्याते आणि तरुणपणीच करा रिटायरमेंट प्लॅनिंग या पुस्तकाचे लेखक...

◻️कार्यशाळेतील विषय:
1) रिटायरमेंट म्हणजे नक्की काय ? निवृत्ती कधी सुरू होते ? निवृत्तीनंतरचे जीवन कसे असते ? त्यावेळी कोणत्या महत्त्वाच्या जबाबदाऱ्या असतात ?
2) तारुण्य म्हणजे काय ? तरुणपणाची व्याख्या काय ? तरुणपण कशासाठी असते ? तरुणपणी कसे कोणत्या प्रश्नांचा विचार केला पाहिजे ?
3) आजच्या तरुणांपुढची आव्हाने कोणती आहेत ?
4) तरुणांनी करिअर, घर, वाहन, विवाह, मौजमजा यांचा विचार करायचा का म्हातारपणाचा निवृत्तीचा ?
5) तरुणपणीच रिटायरमेंट प्लॅनिंगची गरज का आहे ?
6) रिटायरमेंट प्लॅनिंग आणि संपत्ती नियोजन
7) रिटायरमेंट प्लॅनिंगमधले टप्पे
8) रिटायरमेंट प्लॅनिंगचे मार्ग
9) केंद्र सरकारची प्रत्येकासाठी पेन्शन योजना
10) वैयक्तिक रिटायरमेंट प्लॅनिंगचा आराखडा कसा तयार करायचा ?
11) अंमलबजावणी करताना येणारे अडथळे
12) आयुष्याची सुखद सोनेरी संध्याकाळ (म्हातारपण) यासाठी आयुष्याच्या सकाळीच (तरुणपणीच) कोणती काळजी घ्यावी ?

मर्यादित जागा. त्वरित ऑनलाईन नोंदणी करा

दिनांक: 13 ते 16 जून, 2023
वेळ: रात्री 8 ते 9
कालावधी: चार दिवस, रोज एक तास
ऑनलाईन वर्ग: Zoom द्वारे

सहभाग शुल्क : रु. 750/-
विश्व मराठी परिषदेच्या आजीव सभासदांना शुल्कात 20% सवलत (सवलत मिळविण्यासाठी सभासदांनी नोंदणी करण्यापूर्वी परिषदेशी संपर्क करावा.)

👉ऑनलाईन नोंदणी कशी करावी?:
1) पुढील लिंकवर क्लिक करा. www.vishwamarathiparishad.org/karyshala-1/retirementplanning
2) पेजवरील REGISTER NOW* येथे क्लिक करा.
3) BUY TICKETS वर क्लिक करा व नाव, व्हॉट्सॲप नंबर, ईमेल, शहर, इत्यादी माहिती भरा. NEXT वर क्लिक करून नोंदणी पूर्ण करा.

मर्यादित प्रवेश
त्वरित ऑनलाईन नोंदणी करा

सर्व सहभागींना ई-प्रमाणपत्र व कार्यशाळेचे रेकॉर्डिंग मिळेल...

👉इतर सर्व कार्यशाळांची माहिती मिळविण्यासाठी व नोंदणीसाठी: www.vishwamarathiparishad.org/karyshala संकेतस्थळाला भेट द्या.

संपर्क
प्रा. अनिकेत पाटील
मुख्य संयोजक
7507207645
ॐकार साधना आणि व्याधी नियंत्रण
विश्व मराठी परिषद आयोजित ऑनलाईन कार्यशाळा

मार्गदर्शक: डॉ. स्मिता कुलकर्णी

ॐकार साधना - अत्यंत गुणकारी, साधी, सोपी, बिनखर्चाची चिकित्सा पद्धती...

ॐकार साधना ही फार प्राचीन काळापासून चालत असलेली विश्व स्पंदनांना आपल्या शरीराभोवती कार्यरत करायला उद्युक्त करणारी अशी एक साधना - चिकित्सा पद्धती आहे. ॐकार म्हणजेच प्रणव अर्थात हा विश्वनिर्मिती नंतरचा पहिला ध्वनी आहे असा विश्वास आहे. ॐकार साधना याचा अर्थ ओमकाराच्या उच्चारातून, ओमकाराच्या आवर्तनांमधून आरोग्याचे आणि पंचकोषांचे संतुलन असा आहे. ॐकार साधना अत्यंत प्रभावी असून तिचे मानवी आरोग्याच्या दृष्टीने खूप लाभ आहेत. विशेषता: मनोकायिक म्हणजे सायकोसोमॅटिक ( अर्थात बी.पी., शुगर, हार्ट, कॅन्सर, अ‍ॅसिडिटी, इ.) विकारांमध्ये ओंकार साधना अतिशय उपयुक्त आहे. आजच्या अत्यंत गतिमान जीवनशैलीमध्ये ताणतणावांचे व्यवस्थापन करण्यासाठी आणि अतिरिक्त उत्साह मिळवण्यासाठी ॐकार साधना महत्त्वाचे कार्य करते. त्याचबरोबर इम्युनिटी अर्थात प्रतिकारक्षमता वाढवण्यासाठी, षटचक्रांच्या शुद्धीसाठी, पंचकोषांच्या संतुलनासाठी, भावनांवर नियंत्रण ठेवण्यासाठी ओंकार साधना गुणकारी आहे. श्वासोच्छवास आणि आवाज याचे शुद्धीकरण करण्यासाठी आणि वाणीवर प्रभुत्व मिळवण्यासाठी याचा उपयोग होतो. मन:शांती हा ॐकार साधनेतून मिळणारा बोनस लाभ आहे. दीर्घायुष्यासाठी ॐकार साधना ही एक उत्तम प्रकारची सवय आहे. आपले आरोग्य उत्तम राखणाऱ्या या बिनखर्चाच्या चिकित्सा पद्धतीची माहिती करून घेण्यासाठी प्रत्येकाने ओंकार साधना समजून घेणे आवश्यक आहे.

◻️मार्गदर्शक:
डॉ. स्मिता कुलकर्णी
मानसतज्ज्ञ, समुपदेशक, योग प्रशिक्षक, स्वेच्छानिवृत्त उपजिल्हाधिकारी

◻️कार्यशाळेतील विषय:
1) तणाव मुक्ती आणि मनःशांती
2) प्रतिकार शक्तीमधे अर्थात इम्यूनिटीमध्ये वाढ
3) शरीरात व्याधी कशी तयार होते?
4) योगशास्त्रातील एक प्रभावी चिकित्सा पद्धती
5) पंचकोष म्हणजे काय? आणि पंचकोषाचे संतुलन
6) षट्चक्र म्हणजे काय? षट्चक्र शुद्धी आणि समन्वय
7) अष्टांग योग म्हणजे काय?
8) भावनांवर प्रभावी नियंत्रणासाठी मदत
9) मनोकायिक (सायको सोमॅटिक) आजार म्हणजे काय? कसे होतात?
10) आवाज आणि वाणी यावर प्रभुत्व मिळवण्यासाठी - गायक, अभिनेते , निवेदक,शिक्षक, नेते, वकील, विद्यार्थी, डॉक्टर, विक्रेते या सर्वांसाठी उपयुक्त
11) आवाज आणि वाणीच्या तक्रारींवर उपयुक्तता
12) विविध व्याधी निवारणासाठी उपयुक्तता - सायकोसोमॅटिक आजार, बीपी, शुगर, हार्ट अटॅक, आवाज आणि वाणीच्या तक्रारींवर उपयुक्त
13) वातावरण शुद्धी आणि अध्यात्मिक उन्नतीसाठी

मर्यादित जागा. त्वरित ऑनलाईन नोंदणी करा

दिनांक: 13 ते 16 जून, 2023
वेळ: रात्री 8 ते 9
कालावधी:* चार दिवस, रोज एक तास
ऑनलाईन वर्ग: Zoom द्वारे

सहभाग शुल्क : रु. 750/-
विश्व मराठी परिषदेच्या आजीव सभासदांना शुल्कात 20% सवलत (सवलत मिळविण्यासाठी सभासदांनी नोंदणी करण्यापूर्वी परिषदेशी संपर्क करावा.)

👉ऑनलाईन नोंदणी कशी करावी?:
1) पुढील लिंकवर क्लिक करा. www.vishwamarathiparishad.org/karyshala-1/omkarsadhana
2) पेजवरील REGISTER NOW येथे क्लिक करा.
3) BUY TICKETS वर क्लिक करा व नाव, व्हॉट्सॲप नंबर, ईमेल, शहर, इत्यादी माहिती भरा. NEXT वर क्लिक करून नोंदणी पूर्ण करा.

मर्यादित प्रवेश
त्वरित ऑनलाईन नोंदणी करा

सर्व सहभागींना ई-प्रमाणपत्र व कार्यशाळेचे रेकॉर्डिंग मिळेल...

👉इतर सर्व कार्यशाळांची माहिती मिळविण्यासाठी व नोंदणीसाठी: www.vishwamarathiparishad.org/karyshala संकेतस्थळाला भेट द्या.

व्हॉट्सॲप
प्रा. अनिकेत पाटील - मुख्य संयोजक
7507207645
ॐकार साधना आणि व्याधी नियंत्रण
विश्व मराठी परिषद आयोजित ऑनलाईन कार्यशाळा
मार्गदर्शक: डॉ. स्मिता त्रिगुण कुलकर्णी

ॐकार साधना - अत्यंत गुणकारी, साधी, सोपी, बिनखर्चाची चिकित्सा पद्धती...

ॐकार साधना ही फार प्राचीन काळापासून चालत असलेली विश्व स्पंदनांना आपल्या शरीराभोवती कार्यरत करायला उद्युक्त करणारी अशी एक साधना - चिकित्सा पद्धती आहे. ॐकार म्हणजेच प्रणव अर्थात हा विश्वनिर्मिती नंतरचा पहिला ध्वनी आहे असा विश्वास आहे. ॐकार साधना याचा अर्थ ओमकाराच्या उच्चारातून, ओमकाराच्या आवर्तनांमधून आरोग्याचे आणि पंचकोषांचे संतुलन असा आहे. ॐकार साधना अत्यंत प्रभावी असून तिचे मानवी आरोग्याच्या दृष्टीने खूप लाभ आहेत. विशेषता: मनोकायिक म्हणजे सायकोसोमॅटिक ( अर्थात बी.पी., शुगर, हार्ट, कॅन्सर, अ‍ॅसिडिटी, इ.) विकारांमध्ये ओंकार साधना अतिशय उपयुक्त आहे. आजच्या अत्यंत गतिमान जीवनशैलीमध्ये ताणतणावांचे व्यवस्थापन करण्यासाठी आणि अतिरिक्त उत्साह मिळवण्यासाठी ॐकार साधना महत्त्वाचे कार्य करते. त्याचबरोबर इम्युनिटी अर्थात प्रतिकारक्षमता वाढवण्यासाठी, षटचक्रांच्या शुद्धीसाठी, पंचकोषांच्या संतुलनासाठी, भावनांवर नियंत्रण ठेवण्यासाठी ओंकार साधना गुणकारी आहे. श्वासोच्छवास आणि आवाज याचे शुद्धीकरण करण्यासाठी आणि वाणीवर प्रभुत्व मिळवण्यासाठी याचा उपयोग होतो. मन:शांती हा ॐकार साधनेतून मिळणारा बोनस लाभ आहे. दीर्घायुष्यासाठी ॐकार साधना ही एक उत्तम प्रकारची सवय आहे. आपले आरोग्य उत्तम राखणाऱ्या या बिनखर्चाच्या चिकित्सा पद्धतीची माहिती करून घेण्यासाठी प्रत्येकाने ओंकार साधना समजून घेणे आवश्यक आहे.

◻️मार्गदर्शक:
डॉ. स्मिता त्रिगुण कुलकर्णी
मानसतज्ज्ञ, समुपदेशक, योग प्रशिक्षक, स्वेच्छानिवृत्त उपजिल्हाधिकारी

◻️कार्यशाळेतील विषय:
1) तणाव मुक्ती आणि मनःशांती
2) प्रतिकार शक्तीमधे अर्थात इम्यूनिटीमध्ये वाढ
3) शरीरात व्याधी कशी तयार होते?
4) योगशास्त्रातील एक प्रभावी चिकित्सा पद्धती
5) पंचकोष म्हणजे काय? आणि पंचकोषाचे संतुलन
6) षट्चक्र म्हणजे काय? षट्चक्र शुद्धी आणि समन्वय
7) अष्टांग योग म्हणजे काय?
8) भावनांवर प्रभावी नियंत्रणासाठी मदत
9) मनोकायिक (सायको सोमॅटिक) आजार म्हणजे काय? कसे होतात?
10) आवाज आणि वाणी यावर प्रभुत्व मिळवण्यासाठी - गायक, अभिनेते , निवेदक,शिक्षक, नेते, वकील, विद्यार्थी, डॉक्टर, विक्रेते या सर्वांसाठी उपयुक्त
11) आवाज आणि वाणीच्या तक्रारींवर उपयुक्तता
12) विविध व्याधी निवारणासाठी उपयुक्तता - सायकोसोमॅटिक आजार, बीपी, शुगर, हार्ट अटॅक, आवाज आणि वाणीच्या तक्रारींवर उपयुक्त
13) वातावरण शुद्धी आणि अध्यात्मिक उन्नतीसाठी

मर्यादित जागा. त्वरित ऑनलाईन नोंदणी करा

दिनांक: 10 ते 13 ऑक्टोबर, 2023
वेळ: रात्री 8 ते 9
कालावधी: चार दिवस, रोज एक तास
ऑनलाईन वर्ग: Zoom द्वारे

सहभाग शुल्क : रु. 750/-
विश्व मराठी परिषदेच्या आजीव सभासदांना शुल्कात 20% सवलत (सवलत मिळविण्यासाठी सभासदांनी नोंदणी करण्यापूर्वी परिषदेशी व्हॉटसअपव्दारे संपर्क करावा.)

👉ऑनलाईन नोंदणी कशी करावी?:
1) पुढील लिंकवर क्लिक करा. www.vishwamarathiparishad.org/karyshala-1/omkarsadhana
2) पेजवरील REGISTER NOW येथे क्लिक करा.
3) NEXT वर क्लिक करा व नाव, व्हॉट्सॲप नंबर, ईमेल, शहर, इत्यादी माहिती भरा.
4) Pay वर क्लिक करून शुल्क भरा.

मर्यादित प्रवेश
त्वरित ऑनलाईन नोंदणी करा

सर्व सहभागींना ई-प्रमाणपत्र व कार्यशाळेचे रेकॉर्डिंग मिळेल...

👉इतर सर्व कार्यशाळांची माहिती मिळविण्यासाठी व नोंदणीसाठी: www.vishwamarathiparishad.org/karyshala संकेतस्थळाला भेट द्या.

👉विश्व मराठी परिषदेच्या व्हॉटसअप चॅनल मध्ये सहभागी व्हा : https://whatsapp.com/channel/0029Va5oFr03gvWjFiOKkS3d

व्हॉट्सॲप
प्रा. अनिकेत पाटील - मुख्य संयोजक
7507207645
यशस्वी कथालेखक बना...

विश्व मराठी परिषद, आयोजित एक अभिनव ऑनलाईन कार्यशाळा
"यशस्वी कथालेखक बना...!"

मार्गदर्शक: नीलिमा बोरवणकर (सुप्रसिद्ध कथालेखिका)

दिनांक: 17 ते 20 ऑक्टोबर, 2023
वेळ: रात्री 8 ते 9
कालावधी: चार दिवस, रोज एक तास
ऑनलाईन वर्ग: Zoom द्वारे

कार्यशाळेतील विषय:
1) कथा म्हणजे काय?
2)कथा, गोष्ट, अनुभवकथन, लेख यातील फरक
3) कथालेखनाचा उद्देश, आवाका, आणि अभ्यास
4) कथेचा जन्म व कथाबीज
5) कथालेखनाचे प्रकार
6) कथालेखनाचे तंत्र - वातावरण निर्मिती व संवाद लेखन
7) उत्तम कथाकार कसे होता येईल?
8) यशस्वी कथा व कथाकार यांची वैशिष्टये

सहभाग शुल्क : रु. 750/-
विश्व मराठी परिषदेच्या आजीव सभासदांना शुल्कात 20% सवलत (सवलत मिळविण्यासाठी सभासदांनी नोंदणी करण्यापूर्वी परिषदेशी संपर्क करावा.)

👉ऑनलाईन नोंदणी कशी करावी?:
1) पुढील लिंकवर क्लिक करा. www.vishwamarathiparishad.org/karyshala-1/katha
2) पेजवरील REGISTER NOW येथे क्लिक करा.
3) *mNEXT वर क्लिक करा व नाव, व्हॉट्सॲप नंबर, ईमेल, शहर, इत्यादी माहिती भरा व ऑनलाईन पेमेंट पूर्ण करा.

मर्यादित प्रवेश
त्वरित ऑनलाईन नोंदणी करा

सर्व सहभागींना ई-प्रमाणपत्र व कार्यशाळेचे रेकॉर्डिंग मिळेल...

👉इतर सर्व कार्यशाळांची माहिती मिळविण्यासाठी व नोंदणीसाठी: www.vishwamarathiparishad.org/karyshala संकेतस्थळाला भेट द्या.

संपर्क - व्हॉट्सॲप
प्रा. अनिकेत पाटील - मुख्य संयोजक
7507207645