5_6089324363625013151.pdf
400.2 KB
#MES2022
#AE_2........🔥🔥🔥
#WRD
#Civil
#Joining_order
😊 😊 😊 😊 😊 😊 😊 😊 😊 😊
📝 सरळसेवा भरती संबंधित सर्व अपडेट्स एकाच ठिकाणी 👇
https://whatsapp.com/channel/0029VbAOUzb7T8beuDYMDd2f

Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
▶️ 'जागतिक कासव दिन' (World Turtle Day) : 23 May
➡️ थीम 2026 "मी कासवांना मदत करण्याचे वचन देतो!" (I Pledge to Help Turtles!)
◾️ सुरुवात: जागतिक कासव दिन साजरा करण्याची सुरुवात वर्ष 2000 मध्ये..
📌 जागतिक कासव दिनाचा उद्देश
⭕️ प्रजातींचे रक्षण: नामशेष होण्याच्या मार्गावर असलेल्या कासवांच्या प्रजातींचे जतन करणे.
🔸 अधिवास सुरक्षा: कासवांचे नैसर्गिक निवासस्थान (समुद्र आणि किनारे) स्वच्छ आणि सुरक्षित ठेवणे.
🔹 तस्करीला आळा: कासवांची बेकायदेशीर वाहतूक आणि तस्करी रोखणे.

CEN_01_2026_ALP_ENGLISH.pdf
1.8 MB
भारतीय रेल्वेत असिस्टंट लोको पायलट पदाच्या 11127 जागांसाठी भरती
शैक्षणिक पात्रता : 10वी उत्तीर्ण + ITI [फिटर, इलेक्ट्रिशियन, इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक, मिलराईट/मेंटेनन्स मेकॅनिक, मेकॅनिक (रेडिओ & TV), इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक, मेकॅनिक (मोटर व्हेईकल), वायरमन, ट्रॅक्टर मेकॅनिक, आर्मेचर आणि कॉइल वाइंडर, मेकॅनिक (डिझेल), हीट इंजिन, टर्नर, मशिनिस्ट, रेफ्रिजरेशन & एअर-कंडिशनिंग मेकॅनिक] किंवा 10वी उत्तीर्ण + मेकॅनिकल / इलेक्ट्रिकल / इलेक्ट्रॉनिक्स / ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग डिप्लोमा/पदवी
वयाची अट : 01 जुलै 2026 रोजी 18 ते 30 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत
Fee : General/OBC/EWS: ₹500/- [SC/ST/ExSM/ट्रान्सजेंडर/EBC/महिला: ₹250/-]
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख : 14 जून 2026
Apply Link : https://www.rrbapply.gov.in/#/auth/landing
😊 😊 😊 😊 😊 😊 😊 😊 😊 😊
📝 सरळसेवा भरती संबंधित सर्व अपडेट्स एकाच ठिकाणी 👇
https://whatsapp.com/channel/0029VbAOUzb7T8beuDYMDd2f
शैक्षणिक पात्रता : 10वी उत्तीर्ण + ITI [फिटर, इलेक्ट्रिशियन, इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक, मिलराईट/मेंटेनन्स मेकॅनिक, मेकॅनिक (रेडिओ & TV), इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक, मेकॅनिक (मोटर व्हेईकल), वायरमन, ट्रॅक्टर मेकॅनिक, आर्मेचर आणि कॉइल वाइंडर, मेकॅनिक (डिझेल), हीट इंजिन, टर्नर, मशिनिस्ट, रेफ्रिजरेशन & एअर-कंडिशनिंग मेकॅनिक] किंवा 10वी उत्तीर्ण + मेकॅनिकल / इलेक्ट्रिकल / इलेक्ट्रॉनिक्स / ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग डिप्लोमा/पदवी
वयाची अट : 01 जुलै 2026 रोजी 18 ते 30 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत
Fee : General/OBC/EWS: ₹500/- [SC/ST/ExSM/ट्रान्सजेंडर/EBC/महिला: ₹250/-]
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख : 14 जून 2026
Apply Link : https://www.rrbapply.gov.in/#/auth/landing
https://whatsapp.com/channel/0029VbAOUzb7T8beuDYMDd2f
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤1
2501979343.pdf
4.7 MB
♦️👉कामगार आयुक्तालय भरती 2026
♦️👉 सविस्तर जाहिरात प्रसिद्ध.
♦️👉 परीक्षा #TCS घेणार आहे.
♦️👉 अर्ज सादर करण्याची लिंक:
https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/33058/95164/Index.html
♦️👉 अर्ज कालावधी - 13 मे ते 11 जून 2026
😊 😊 😊 😊 😊 😊 😊 😊 😊
📝 सरळसेवा भरती संबंधित सर्व अपडेट्स एकाच ठिकाणी 👇
https://whatsapp.com/channel/0029VbAOUzb7T8beuDYMDd2f
♦️👉 सविस्तर जाहिरात प्रसिद्ध.
♦️👉 परीक्षा #TCS घेणार आहे.
♦️👉 अर्ज सादर करण्याची लिंक:
https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/33058/95164/Index.html
♦️👉 अर्ज कालावधी - 13 मे ते 11 जून 2026
📝 सरळसेवा भरती संबंधित सर्व अपडेट्स एकाच ठिकाणी 👇
https://whatsapp.com/channel/0029VbAOUzb7T8beuDYMDd2f
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
WRD रिक्त पदे 🔥
● मराठवाडयात 3000 पदे रिक्त

रिक्त पदे पाहून घ्या
https://whatsapp.com/channel/0029VbAOUzb7T8beuDYMDd2f
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
🛑 आधुनिक भारताचा महत्त्वाच्या संस्था
❇️ ब्राह्मो समाज — 1828 — राजाराम मोहन रॉय
❇️ आदि ब्राह्मो समाज — 1865 — देवेंद्रनाथ टागोर
❇️ भारतीय ब्राह्मो समाज — 1866 — केशवचंद्र सेन
❇️ यंग ब्राह्मो समाज — 1923 — वि. रा. शिंदे
❇️ प्रार्थना समाज — 1867 — आत्माराम पांडुरंग तर्खडकर
❇️ आर्य समाज — 1875 — स्वामी दयानंद सरस्वती
❇️ आर्य समाज (कोल्हापूर) — 1918 — शाहू महाराज
❇️ आर्य महिला समाज — 1889 — पंडिता रमाबाई
❇️ सत्यशोधक समाज — 1873 — महात्मा फुले
❇️ सत्यशोधक समाज (कोल्हापूर) — 1911 — शाहू महाराज
❇️ सार्वजनिक सभा — 1872 — आनंद मोहन बोस
❇️ नवविधान समाज — 1880 — केशवचंद्र सेन
❇️ भारत सेवक समाज — 1905 — गोपाळ कृष्ण गोखले
❇️ भारत कृषक समाज — 1955 — पंजाबराव देशमुख
❇️ डेक्कन एज्युकेशन सोसायटी — 1884 — गोपाळ गणेश आगरकर, बाळ गंगाधर टिळक, विष्णुशास्त्री चिपळूणकर
❇️ डेक्कन सभा — 1893 — न्या. म. गो. रानडे
❇️ डेक्कन रयत शिक्षण संस्था — 1916 — शाहू महाराज
❇️ रयत शिक्षण संस्था — 1919 — कर्मवीर भाऊराव पाटील
❇️ श्री शिवाजी शिक्षण संस्था — 1932 — पंजाबराव देशमुख

🟣.....थोडक्यात महत्वाचे भारतीय जनक.....🟣
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
भारतीय अंतराळ संशोधनाचे जनक ➖ डॉ. विक्रम साराभाई
भारतीय क्षेपणास्त्राचे जनक ➖ डॉ. APJ अब्दुल कलाम
भारतीय महासंगणकाचे जनक ➖ विजय भटकर
भारतीय अनुविज्ञानाचे जनक ➖ डॉ.लो होमी भाभा
भारतीय हरितक्रांतीचे जनक ➖ डॉ. M.S. स्वामीनाथन
भारतीय उद्योगाचे जनक ➖ जमशेदजी टाटा
भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक ➖ दादासाहेब फाळके
आधुनिक भारताचे जनक ➖ राजा राममोहन रॉय
भारतीय असंतोषाचे जनक ➖ लोकमान्य टिळक
भारतीय राष्ट्रवादाचे जनक ➖ सुरेंद्रनाथ बॅनर्जी
भारतीय अर्थशास्त्राचे जनक ➖ दादाभाई नौरोजी
भारतीय ग्रंथालयाचे जनक ➖ S.R. रंगनाथन
आधुनिक भारताचे शिल्पकार ➖ पंडीत नेहरू
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार ➖डॉ. B. R. आंबेडकर
पाणी पंचायतीचे जनक ➖ विलासराव साळुंखे
भूदान चळवळीचे जनक ➖ विनोबा भावे
पंचायतराज पद्धतीचा जनक ➖ बलवंतराय मेहता
भारतीय दूरसंचार क्रांतीचे जनक ➖ सॅम पित्रोदा
आर्थिक राष्ट्रवादाचे जनक ➖ दादाभाई नौरोजी
मराठी वृत्तपत्रसृष्टीचे जनक ➖ बाळशास्त्री जांभेकर
भारतीय आरमाराचे जनक ➖ छ. शिवाज महाराज
आधुनिक महाराष्ट्राचे जनक ➖ बाळशास्त्री जांभेकर
महाराष्ट्र हरितक्रांतीचे जनक ➖ वसंतराव नाईक
भारताच्या एकीकरणाचे जनक ➖ सरदार पटेल
आधुनिक मराठी कवितेचे जनक ➖ केशवसुत

बँक ऑफ बडोदा
> 5000 जागा

♦️#UPSC पूर्व परीक्षा हॉलतिकीट पहील्यांदाच प्रत्येकाला Email द्वारे पण पाठवण्यात आली आहेत.. 🙏
👉 लिंक :
https://upsc.gov.in/e-admit-cards
उद्या होणाऱ्या #UPSC पूर्व परीक्षा साठी परीक्षार्थींना खूप खूप शुभेच्छा.. 💐💐
😊 😊 😊 😊 😊 😊 😊 😊 😊 😊
📝 सरळसेवा भरती संबंधित सर्व अपडेट्स एकाच ठिकाणी 👇
https://whatsapp.com/channel/0029VbAOUzb7T8beuDYMDd2f
👉 लिंक :
https://upsc.gov.in/e-admit-cards
उद्या होणाऱ्या #UPSC पूर्व परीक्षा साठी परीक्षार्थींना खूप खूप शुभेच्छा.. 💐💐
https://whatsapp.com/channel/0029VbAOUzb7T8beuDYMDd2f
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
🔥 23 May Update 🔥
📌 आदिवासी विकास विभाग सुधारित जाहिरात प्रसिद्ध झाली आहे....
https://t.me/mpsc_vision/59181
📌 कामगार आयुक्तालय भरती 2026
https://t.me/mpsc_vision/59182
📌 महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे विशेष समुपदेशकांचे नवीन पॅनल तयार करण्याबाबत
https://t.me/mpsc_vision/59185
🏦 बँक ऑफ बडोदा
https://t.me/mpsc_vision/59186
🏛️ अमरावती महानगरपालिका ..
https://t.me/mpsc_vision/59190
📝 #UPSC पूर्व परीक्षा हॉलतिकीट पहील्यांदाच प्रत्येकाला Email द्वारे पण पाठवण्यात आली आहेत..
https://t.me/mpsc_vision/59192

♦️#CPTP 12 बॅच ची कागदपत्रे तपासणी 15 जून 2026 च्या अगोदर होण्याची शक्यता आहे...🙏
https://whatsapp.com/channel/0029VbAOUzb7T8beuDYMDd2f
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
UPSC पूर्व परीक्षा देणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना मनःपूर्वक शुभेच्छा! ✨
“आजचा दिवस फक्त परीक्षेचा नाही, तर तुमच्या वर्षानुवर्षांच्या मेहनतीचा उत्सव आहे.
स्वतःवर विश्वास ठेवा, शांत मनाने प्रश्न सोडवा, आणि शेवटच्या क्षणापर्यंत सकारात्मक राहा.
यश त्यांनाच मिळतं, जे संघर्षातही स्वतःवरचा विश्वास जिवंत ठेवतात.
All The Best Future Officers! 🇮🇳”
#UPSCPrelims #UPSC2026 #BelieveInYourself #FutureIAS

😁1
#Update
'एअर इंडिया' इमारतीमध्ये महाराष्ट्र सरकार नवीन मंत्रालय बांधणार आहे
> 1601 कोटींचा निधी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वर्ग
😊 😊 😊 😊 😊 😊 😊 😊 😊 😊
📝 सरळसेवा भरती संबंधित सर्व अपडेट्स एकाच ठिकाणी 👇
https://whatsapp.com/channel/0029VbAOUzb7T8beuDYMDd2f
'एअर इंडिया' इमारतीमध्ये महाराष्ट्र सरकार नवीन मंत्रालय बांधणार आहे
> 1601 कोटींचा निधी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वर्ग
https://whatsapp.com/channel/0029VbAOUzb7T8beuDYMDd2f
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
5_6134240779419261434.pdf
91.6 KB
♦️अराजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा 2025
Book List 📖 📚
उपजिल्हाधिकारी विनित शिर्के
😊 😊 😊 😊 😊 😊 😊 😊 😊 😊
📝 सरळसेवा भरती संबंधित सर्व अपडेट्स एकाच ठिकाणी 👇
https://whatsapp.com/channel/0029VbAOUzb7T8beuDYMDd2f
Book List 📖 📚
उपजिल्हाधिकारी विनित शिर्के
https://whatsapp.com/channel/0029VbAOUzb7T8beuDYMDd2f
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
MPSC PRELIMS 2024 Booklist (1).pdf
98.3 KB
MPSC पूर्व परीक्षेसाठी booklist
😊 😊 😊 😊 😊 😊 😊 😊 😊 😊
📝 सरळसेवा भरती संबंधित सर्व अपडेट्स एकाच ठिकाणी 👇
https://whatsapp.com/channel/0029VbAOUzb7T8beuDYMDd2f
https://whatsapp.com/channel/0029VbAOUzb7T8beuDYMDd2f
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
GS Series D- English.pdf
5.7 MB
GS पेपर
📝 सरळसेवा भरती संबंधित सर्व अपडेट्स एकाच ठिकाणी 👇
https://whatsapp.com/channel/0029VbAOUzb7T8beuDYMDd2f
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
UPSC 2026 CSAT pdf_260524_164327.pdf
21.3 MB
CS(P) 2026 Paper -2(CSAT)
😊 😊 😊 😊 😊 😊 😊 😊 😊 😊 😊
📝 सरळसेवा भरती संबंधित सर्व अपडेट्स एकाच ठिकाणी👇
https://whatsapp.com/channel/0029VbAOUzb7T8beuDYMDd2f
📝 सरळसेवा भरती संबंधित सर्व अपडेट्स एकाच ठिकाणी
https://whatsapp.com/channel/0029VbAOUzb7T8beuDYMDd2f
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
🔥 24 May Update 🔥
📝 UPSC/MPSC उत्तरलेखनातील अडचणी: या समस्येचे ‘फिजिक्स’ (मूलभूत तत्त्वे)
https://t.me/mpsc_vision/59197
📚 MPSC पूर्व परीक्षेसाठी Booklist
https://t.me/mpsc_vision/59198
🏢 अमरावती महानगरपालिकेच्या “सेवाकर्मी कार्यक्रम” बाबत माहिती
https://t.me/mpsc_vision/59199
🧾 आज झालेला UPSC पूर्व परीक्षा 2026 GS पेपर
https://t.me/mpsc_vision/59200
🌾 वनामकृवि, परभणी विशेष प्रकल्पग्रस्त जाहिरातीसाठी ऑनलाईन व ऑफलाईन अर्ज करण्यास 15.06.2026 पर्यंत मुदतवाढ
https://t.me/mpsc_vision/59203
📘 CS(P) 2026 Paper-2 (CSAT)
https://t.me/mpsc_vision/59205
🇬🇧 English भाषा UPSC #CSAT पूर्व पेपर आज झालेला
https://t.me/mpsc_vision/59206
✅ जा. क्र. ११८/२०२३ अनुवादक (मराठी), भाषा संचालनालय, सामान्य राज्य सेवा, गट-क चाळणी परीक्षा निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध
https://t.me/mpsc_vision/59208