Ips vishwas nangre patil {FC}
2.39K subscribers
372 photos
8 videos
29 files
1.05K links
Best Marathi telegram group For Motivational And Educational Article... Here You Can Find Sarkari Yojana , Goverment Job Update, Inspiring Entrepreneurs Stories, Marathi Speech, Personality Development Article And More Useful Content In Marathi.👍
Download Telegram
5_6314053811514114105.pdf
4.6 MB
मन में है विश्वास
विश्वास नांगरे पाटील सर यांचे पुस्तक pdf चा माध्यमातून नक्की वाचा.
​​🤼‍♂ नाशिकचा हर्षवर्धन सदगीर ठरला महाराष्ट्र केसरी 2020 🤼‍♂🏆

◾️६३ व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेमध्ये नाशिकच्या हर्षवर्धन सदगीरने लातूरच्या शैलेश शेळकेला 3-2 अशा गुणफरकाने पराभूत केले.

◾️ याचबारोबर महाराष्ट्राला यंदा नवा महाराष्ट्र केसरी मिळाला आहे.

◾️ ही लढत पाहण्यासाठी खासदार आणि महाराष्ट्र कुस्ती परिषदेचे अध्यक्ष शरद पवार हे उपस्थित होते.

◾️६३ व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेमध्ये गादी विभागात हर्षवर्धन सदगीर याने तर माती विभागातून शैलेश शेळके याने प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करीत अंतिम फेरीत प्रवेश केला होता.

◾️महाराष्ट्र केसरी किताबच्या आखाड्यात हे मल्‍ल एकाच तालमीतील म्हणजे काका पवारांचे पठ्ठे मैदानात होते.
Forwarded from मराठी सुविचार
Join@vishvassir
🌼🌼पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘परीक्षा पे चर्चा 2020’ या संवाद कार्यक्रमात महाराष्ट्रातून 104 विद्यार्थी होणार सहभागी.🌼🌼

🌷नवी दिल्लीतल्या तालकटोरा स्टेडियमवर 20 जानेवारी 2020 रोजी सकाळी 11.00 वाजता होणार कार्यक्रम
 
🌷विद्यार्थ्यांना येणारा परीक्षेचा ताण हलका करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी ‘परीक्षा पे चर्चा 2020’ या संवादात्मक कार्यक्रमाअंतर्गत देश-विदेशातल्या विद्यार्थी आणि शिक्षकांशी 20 जानेवारी 2020 रोजी नवी दिल्लीतल्या तालकटोरा स्टेडियमवर सकाळी अकरा वाजता संवाद साधणार आहेत.

🌷परीक्षा पे चर्चा या कार्यक्रमासाठी महाराष्ट्रातल्या 104 विद्यार्थ्यांची निवड झाली आहे. त्यांच्यासमवेत 13 शिक्षक असून 18 जानेवारीला हा चमू दिल्लीत दाखल होईल. ‘परीक्षा पे चर्चा 2020’ या कार्यक्रमामध्ये देशभरातले सुमारे 2,000 विद्यार्थी सहभागी होणार आहेत.

🎯या कार्यक्रमात महाराष्ट्रातून सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांची यादी याप्रमाणे:-

🌷या कार्यक्रमाचे दूरदर्शनच्या (डी.डी. नॅशनल, डी.डी न्यूज, डी.डी इंडिया) आणि आकाशवाणीच्या (ऑल इंडिया रेडिओ मिडीयम वेव, ऑल इंडिया रेडिओ एफएम) वाहिनीवरुन थेट प्रसारण होणार आहे.

🌷या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी त्याचबरोबर विद्यार्थ्यांनी तणावरहित वातावरणात परीक्षा द्यावी यासाठीचा उपयुक्त आणि मोलाचा सल्ला पंतप्रधानांकडून ऐकण्यासाठी विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांमध्येही मोठी उत्सुकता आहे.

🌷शालेय विद्यार्थ्यांसमवेत ‘परीक्षा पे चर्चा 2020’ या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या तिसऱ्या कार्यक्रमासाठी मनुष्यबळ विकास मंत्रालयाने MyGov समवेत लघु निबंध स्पर्धा आयोजित केली. नववी ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी ही स्पर्धा होती.

🌷2 डिसेंबर 2019 ते 23 डिसेंबर 2019 दरम्यान www.myhov.in या संकेतस्थळाद्वारे या स्पर्धेसाठी ऑनलाइन प्रवेशिका मागविण्यात आल्या. तीन लाखापेक्षा जास्त मुलांनी नोंदणी केली. त्यापैकी सुमारे 2.6 लाख विद्यार्थी या स्पर्धेत सहभागी झाले.

🌷 यातल्या निवडक विजेत्यांना परीक्षा पे चर्चा 2020 कार्यक्रमाला उपस्थित राहण्याची आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी संवाद साधण्याची संधी मिळणार आहे.सीबीएसई आणि केव्हीएस शालेय विद्यार्थ्यांसाठी परीक्षेशी संबंधित बाबींवरची चित्रकला आणि पोस्टर स्पर्धासुद्धा आयोजित करण्यात आली होती.

🌷त्यातल्या निवडक चित्रांना /पोस्टरना परीक्षा पे चर्चा 2020 कार्यक्रमाआधीच्या प्रदर्शनात स्थान मिळणार आहे. 750 पोस्टर्स आणि चित्रे प्राप्त झाली असून समितीने त्यापैकी सर्वोत्तम 50 चित्रे/ पोस्टर्सची निवड केली आहे. नवी दिल्लीतल्या तालकटोरा स्टेडियमवर ही चित्रे/पोस्टर्स मांडण्यात येतील. परीक्षा पे चर्चा या कार्यक्रमापूर्वी पंतप्रधान या प्रदर्शनाला भेट देतील.

🌷हा कार्यक्रम अधिक विद्यार्थी केंद्री व्हावा यासाठी पंतप्रधानांच्या या तासाभराच्या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्रथमच विद्यार्थी करणार आहेत. या वर्षी केंद्रीय विद्यालय संघटन (केव्हीएस) चे चार विद्यार्थी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करतील. केव्हीएसने गेल्या वर्षी आयोजित केलेल्या एक भारत श्रेष्ठ भारत पर्व वाद-विवाद स्पर्धेतून या चार विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली आहे. या चार विद्यार्थ्यांमध्ये दोन मुली आणि दोन मुलांचा समावेश आहे.

🌷या वर्षाचा नियोजित फॉर्मेट : या आधीच्या दोन कार्यक्रमाप्रमाणे परीक्षा पे चर्चा 2020 साठीही टाऊन हॉल फॉर्मेटच राहणार आहे. नवी दिल्लीतल्या तालकटोरा स्टेडियमवर पंतप्रधान शालेय विद्यार्थ्यांची संवाद साधतील. गेल्या दोन वर्षात हा फॉर्मेट प्रचंड यशस्वी ठरला आहे.
 
🌷देशभरातल्या सहावी ते बारावीच्या विद्यार्थ्यांना हा कार्यक्रम पाहण्याचे/ऐकण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया मध्ये सहाय्यक पदांच्या एकूण ९२६ जागा (मुदतवाढ)

ज्या विद्यार्थ्यांचा फॉर्म भरणे राहून गेला होता त्यांना संधी👍
​​🎇बीसीसीआय बनली जगातील सर्वांत शक्तिशाली क्रिकेट संघटना🎇

◾️ भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) ही जगातील सर्वात शक्तिशाली क्रिकेट संस्था बनली आहे. 

◾️आता एवढ्या मोठ्या संख्येत क्रिकेट फॅन्स असणाऱ्या देशात तितकेच मोठे क्रिकेट स्टेडियम उभारले जात आहे.

◾️गुजरातच्या अहमदाबादमध्ये उभारण्यात येणारे मोटेरा स्टेडियम हे जगातील सर्वात मोठे क्रिकेट स्टेडियम ठरणार आहे.

◾️ मोटेरा स्टेडियममध्ये एकाचवेळी तब्बल 1 लाख 10 हजार प्रेक्षक बसतील एवढी याची आसन क्षमता तयार करण्यात आली आहे.

◾️याचबरोबर हे मोटेरा स्टेडियम सध्या जगातील सर्वात मोठे क्रिकेट स्टेडियम म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मेलबर्न क्रिकेट ग्राउंडला (एमसीजी) मागे टाकेल.

◾️ एमसीजीची आसनक्षमता 1 लाख 24 इतकी आहे. जानेवारी 2018 मध्ये मोटेरा स्टेडियमच्या उभारणीस प्रारंभ झाला असून सध्या याचे निम्म्याहून अधिक काम झाले आहे.

◾️गुजरात क्रिकेट असोसिएशन (जीसीए) च्या देखरेखेखाली मोटेरा स्टेडियमचे बांधकाम सुरू आहे. भव्यदिव्य अशा या मोटेरा स्टेडियममध्ये तांबड्या आणि काळ्या मातीपासून तयार केलेल्या तब्बल 11 खेळपट्ट्या असतील. आणि फिरकी आणि वेगवान अशा दोन्ही गोलंदाजांना अनुकूल
DNYANADEEP ACADEMY MPSC ALL IN ONE 20000 + PRASHNASANCH
👇👇👇👇👇👇👇

https://amzn.to/2uYSazL

10% Instant Discount on SBI credit card
hurry limited period offer👍
RBI भारतीय रिजर्व बँक 926 पदांची भरती. 24/Jan/2020 (मुदतवाढ)

https://www.majhinaukri.co.in/rbi-recruitment/
Amazon Great Indian Sale Started (Jan 19th to Jan 22nd )

https://amzn.to/2v9JE0Z

Amazon is offering huge discounts and Cashbacks in Amazon Great Indian Sale.

Amazon offering 10% Instant Discount through SBI Cards or 10% Cashback through Amazon Pay Balance

If you are Planning to Purchase anything, do it before offer Expires, especially Standard Books,
Most of the books prices reduced Drastically.

https://amzn.to/38t3Mth
*चीनमध्ये नोव्हेल कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव; भारतात ७ विमानतळांवर कसून आरोग्य तपासणी*

चीनमध्ये नोव्हेल कोरोना या विषाणूचा प्रादुर्भाव झाल्यावरुन केंद्र सरकारनं खबरदारीचा उपाय म्हणून देशातल्या सात महत्त्वाच्या विमातळावरची आरोग्यविषयक तपासणी कडक केली आहे. 

चीनसह हाँगकाँगकडून येणा-या प्रवाशांची दिल्ली, मुंबई, कोलकाता, चेन्नई, बंगळुरु, हैद्राबाद आणि कोचीन विमानतळावर कसून तपासणी होत आहे.

या चाचणीसाठी आवश्यक ते सर्व सहकार्य देण्याचे निर्देश नागरी वाहतूक मंत्रालयानं हवाई वाहतूकविषयक सर्व विभागांना दिले आहेत.

विमानतळ प्राधिकरण आणि विमानसेवा पुरविणा-या कंपन्या यांनी कृतीआराखड्याची त्वरित कार्यवाही करावी, असे आदेशही मंत्रालयानं दिले आहेत.
भारतीय स्काउट्स आणि मार्गदर्शक संस्था भरती 2020
👉पदसंख्या : 879 पदे
Last Date : 4-Feb-2020
🔗https://www.govnokri.in/government-jobs/isg-recruitment-2020/
=================================
BECIL भरती 2020
👉पदसंख्या : 80 पदे
Last Date : 31-Jan-2020
🔗https://www.govnokri.in/recruitments-online/becil-recruitment-2020/
=================================
डिजिटल इंडिया कॉर्पोरेशन भरती 2020
👉पदसंख्या : 3 पदे
Last Date : 12-Feb-2020
🔗https://www.govnokri.in/recruitments-online/dic-mumbai-bharti-2020/
=================================
भारतीय तंत्रज्ञान संस्था जम्मू भरती 2020
👉पदसंख्या : 39 पदे
Last Date : 15-Feb-2020
🔗https://www.govnokri.in/recruitments-online/iit-jammu-recruitment-2020/
=================================
लोकसेवा आयोग, पश्चिम बंगाल भरती 2020
👉पदसंख्या : 51 पदे
Last Date : 6-Feb-2020
🔗https://www.govnokri.in/recruitments-online/wbpsc-recruitment-2020/
=================================
नगर परिषद गडचिरोली भरती 2020
👉पदसंख्या : 3 पदे
Last Date : 28-Jan-2020
🔗https://www.govnokri.in/recruitments-online/gadchiroli-nagarparishad-bharti-2020/
=================================
CDAC चेन्नई भरती 2020
👉पदसंख्या : 8 पदे
Last Date : 10-Feb-2020
🔗https://www.govnokri.in/recruitments-online/cdac-chennai-recruitment-2020/
=================================
नेहरू विज्ञान केंद्र, मुंबई भरती 2020
👉पदसंख्या : 9 पदे
Last Date : 7-Feb-2020
🔗https://www.govnokri.in/recruitments-online/nehru-science-center-recruitment-2020/
=================================
NIO गोवा भरती 2020
👉पदसंख्या : 30 पदे
Last Date : 7-Feb-2020
🔗https://www.govnokri.in/recruitments-online/csir-nio-goa-recruitment-2020/
=================================
भारतीय स्टेट बँक भरती 2020
👉पदसंख्या : 106 पदे
Last Date : 12-Feb-2020
🔗https://www.govnokri.in/recruitments-online/sbi-bharti-2020/
=================================
IIT खडगपुर भरती 2020
👉पदसंख्या : 88 पदे
Last Date : 24-Feb-2020
🔗https://www.govnokri.in/recruitments-online/iit-kharagpur-recruitment-2020/