Vijaypath Academy by Vijay Wagh Sir
3.37K subscribers
152 photos
67 files
72 links
वाटचाल ध्येयपूर्तीकडे

संचालक:- विजय वाघ सर
8530421122 , 8530241122

ह्या चॅनल वर स्पर्धा परीक्षा साठी महत्त्वाची माहिती तसेच स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केले जाईल...
तसेच परीक्षेपूर्वीचे फ्री स्टॅट्रजी लेक्चर व नव्या बॅच बद्दलची माहिती दिली जाईल..
Download Telegram
विद्यार्थी मित्रांनो आज आपण नवीन topic घेणार आहोत.त्यामध्ये आपण असे topic घेणार आहोत.की ज्याचा अप्रत्यक्षरित्या वापर करून अनेक प्रश्नांची मांडणी केलेली असते.या प्रश्नांचे स्वरूप हे अत्यंत सोपे असुन स्पर्धा परिक्षा मध्ये असे प्रश्न विचारण्याचे प्रमाण अधिक असते.परंतु जास्त वेळ लागत असल्याच्या कारणामुळे अनेक विद्यार्थी त्याच्याकडे दुर्लक्ष करतात.तर त्याच्याकडे दुर्लक्ष न करता अंकांचे logic develop करुन कमीत कमी वेळात एकदम easy short tricks ने कसे उत्तरापर्यंत पोहचता येईल याचा जास्तीत जास्त सराव आज आपण घेणार आहोत.त्यासाठी आज आपण त्याच्यावरती आधारित videos share करणार आहोत व नंतर त्यावरती आधारित सरावासाठी काही प्रश्न देणार आहोत.
काही मुलांचा पेपर वेळेत सोडवुन होतो तर काहींचा होत नाही. यासाठी एकच गोष्ट कारणीभूत आहे अाणि ती म्हणजे Practice.
मी नेहमी म्हणतो अंकांशी खेळा , त्यांच्याशी मैत्री करा मग हा विषय खुप सोपा वाटू लागेल.
म्हणुन आजचे प्रश्न तुम्हाला सोपे जरी वाटले तरीही पेनाचा व वहीचा वापर न करता मनात प्रश्न सोडवा. त्यासाठी वर दिलेल्या VIDEO चा वापर करा.
Speed and Accuracy !!
👍👍👍🙂🙂🙂
For maths and reasoning join:
@vijaywaghmaths
# निधन: इरफान खान

🔰 आपल्या दमदार अभिनय कौशल्याने प्रेक्षकांच्या मनावर छाप सोडणारा अभिनेता इरफान खानचे निधन झाले. ५४ व्या वर्षी इरफानने जगाचा निरोप घेतला.

🔰 जबर इच्छाशक्तीच्या जोरावर कॅन्सरवर मात केल्यानंतर तो भारतात परतला होता. लंडनमधील रुग्णालयात त्याच्यावर उपचार करण्यात आले होते. सप्टेंबर २०१९ मध्ये इरफान खान उपचारानंतर पुन्हा भारतात परतला होता.

🔰 लाइफ इन अ मेट्रो’, ‘पानसिंग तोमर’, ‘द लंचबॉक्स’, ‘हैदर’, ‘गुंडे’, ‘पिकू’, ‘तलवार’, ‘हिंदी मीडियम’ यांसारख्या चित्रपटांमध्ये त्याने दमदार भूमिका साकारल्या होत्या.
इरफान खानने मार्च २०१८ मध्ये कॅन्सर झाल्याचं जाहीर केलं होतं.

🔰 त्याने सर्व कामं थांबवली होती आणि उपचारासाठी लंडनला निघून गेला होता. २०१९ मध्ये परतल्यानंतर त्याने ‘अंग्रेजी मीडियम’ चित्रपटाचं शूटिंग पूर्ण केलं होतं. चित्रपटातील अभिनयासाठी इरफान खानचं कौतुक करण्यात आलं होतं.

🔰 १३ मार्च २०२० रोजी अंग्रेजी मीडियम चित्रपट रिलीज होणार होता. मात्र लॉकडाउनमुळे ६ एप्रिल रोजी डिजीटल प्लॅटफॉर्मवर चित्रपट रिलीज करण्यात आला. ‘अंग्रेजी मीडियम’ हा त्याचा शेवटचा चित्रपट ठरला.

🔰 जवळपास ३० वर्षांच्या करिअरमध्ये इरफानने ५० हून अधिक बॉलिवूड चित्रपटांमध्ये काम केलं. बॉलिवूडसोबतच त्याने हॉलिवूडमध्येही छाप सोडली.

🔰 कलाक्षेत्रातील अभूतपूर्व कामगिरीसाठी २०११ मध्ये ‘पद्मश्री’ पुरस्कार देऊन त्याचा गौरव करण्यात आला होता.

CORONA UPDATE
कोरोना_पार्श्वभूमीवर_घरापासून_दूर_असणाऱ्या_लोकांना_घरी_परतण्यासाठी_राज्य_शासनाच्या_मार्गदर्शक_सूचना

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशात लॉकडाऊन लागू करण्यात आला. यावेळी कामानिमित्त घरापासून दूर असणारे अनेक लोक (विस्थापित मजूर, पर्यटक, भाविक, विद्यार्थी व अन्य लोक) आपल्या घरांपासून, राज्यापासून दूर अडकून पडले आहेत. अशातच अडकून पडलेल्या नागरिकांना आपापल्या घरी परतण्यासाठी आपापल्या घरी परतण्यासाठी केंद्रीय गृह खात्याच्या सूचनांनुसार राज्य शासनाने परवानगी दिली आहे. त्यासाठी महाराष्ट्र शासनाने कार्यपद्धती निश्चित केली आहे.

यात समाविष्ट बाबी अशा: .

1. राज्यातून बाहेर जाणारे आणि बाहेरच्या राज्यातून परत येणारे लोक या सर्वांचा समन्वय ठेवण्याची जबाबदारी मंत्रालयात महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ नितीन करीर, महिला बाल विकास प्रधान सचिव आय.ए कुंदन, तसेच संचालक , आपत्ती व्यवस्थापन अभय यावलकर यांच्यावर सोपविण्यात आली आहे. या संदर्भातील कन्ट्रोलरूमचे संपर्क क्रमांक 022-22027990, 022-22023039 असे आहेत. तसेच, ई-मेल आयडी controlroom@maharashtra.gov.in हा आहे.

2. प्रत्येक जिल्ह्याचा जिल्हाधिकारी हा नोडल अधिकारी म्हणजे समन्वय अधिकारी असणार आहे. ज्या लोकांना आपण राहत असलेल्या ठिकाणांहून दुसरीकडे जायचे असेल त्यांनी ते राहत असलेल्या जिल्ह्यातील जिल्हाधिकारी कार्यालयाकडे आपण कोठे जाणार आहोत व तत्सम माहिती याची नोंद करायची आहे. यासंदर्भात आवश्यकता वाटल्यास लोकांनी तेथील जिल्हाधिकारी कार्यालयाशी संपर्क करावा.
(सोबत राज्यातील जिल्हाधिकारी कार्यालय संपर्क क्रमांक यादी जोडली आहे)

3. जिल्हाधिकारी आपल्या जिल्ह्यातून बाहेर जाणाऱ्या लोकांची जिल्हावार यादी तयार करणार आहेत. हे जिल्हाधिकारी त्यांनी तयार केलेली ही यादी इतर संबंधित जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठवणार आहेत.

4. परराज्यातील लोकांच्या प्रवासाबाबत दोन्ही राज्ये एकमेकांशी बोलून त्यांची रस्तेमार्गे कशी वाहतूक करायची ते ठरवणार आहेत. तसेच जिल्हाधिकारी किंवा संचालक, राज्य आपत्ती व्यवस्थापन याचं पत्र असल्याशिवाय कोणालाही स्थलांतर करण्याची परवानगी देण्यात येणार नाही.

5. यानुसार जे लोक प्रवास करणार आहेत, त्यांचं स्क्रिनिंग करण्यात येणार आहे. त्यांच्यात लक्षण नसतील तरच त्यांना प्रवास करता येणार आहे. जर संबंधित व्यक्तींमध्ये कोरोनाची लक्षणं आढळली तर त्या व्यक्तीस वैद्यकीय उपचारांसाठी रूग्णालयात दाखल करण्यात येणार आहे. त्यामुळे इतर राज्यांतील किंवा जिल्ह्यांमधील प्रशासनाच्या परवानगी पत्रात संबंधित व्यक्तीस कोरोनाचे कुठलेही लक्षण नाही, हे स्पष्टपणे लिहिलेलं असणं आवश्यक आहे.

6. स्थलांतर करणारी व्यक्ती जर स्वत:च्या वाहनाने प्रवास करणार असेल तर त्यांच्याकडे पाठवणाऱ्या आणि स्वीकारणाऱ्या जिल्ह्यांची / राज्यांची संमती पत्रे असणं आवश्यक आहे.

7. लोकांना घेऊन जाणाऱ्या वाहनांकडेही पाठविणाऱ्या राज्याचा/ जिल्ह्याचा ट्रान्झीट पास असणं आवश्यक आहे. या पासवर प्रवास करणाऱ्या सर्व प्रवाशांची नावे, प्रवासाचा रूट , कालावधी, प्रवासाची तारीख असणंही बंधनकारक आहे. हा पासच नमूद प्रवासासाठीच सर्व शासकीय यंत्रणांकडून ग्राह्य धरला जाईल.

7. स्थलांतरीत होणारे प्रवासी ज्या-ज्या ठिकाणी उतरणार आहेत, त्याबाबतची यादी संबंधित राज्य किंवा जिल्ह्यांना देण्यात येणार आहे. प्रवाशांची वाहतुक ज्या वाहनांमधून करण्यात येणार आहे, ती वाहने सॅनिटायझर वापरून निर्जंतुकीकरण करणं अत्यंत आवश्यक आहे.तसेच प्रवाशी बसताना सोशल डिस्टन्स ठेवणे आवश्यक आहे.

8. महाराष्ट्रात इतर राज्यांतून येणाऱ्या प्रवाशांना 14 दिवसांसाठी क्वॉरंटाईन करण्यात येणार आहे. आलेल्या सर्व प्रवाशांची सर्वात आधी वैद्यकीय तपासणी करण्यात येणार आहे. तर प्रवास करून आलेल्या व्यक्तीचा फॉलोअप स्थानिक आरोग्य विभाग ठेवणार आहे. तसेच संबंधित व्यक्तीला घरात क्वॉरंटाइन करायचे की, संस्थात्मक विलगिकरण कक्षात ठेवायचे याबाबतचा निर्णयही स्थानिक आरोग्य विभाग घेणार आहे. या व्यक्तींना केंद्र शासनाचे आरोग्य सेतू मोबाईल अँप डाउनलोड करून घेण्याबाबत सांगण्यात येईल, ज्यामुळे या लोकांचा फॉलोउप ठेवणे सोईचे होईल.

- ना. सतेज (बंटी) डी. पाटील
पालकमंत्री, कोल्हापूर
1909 morle-minto,
1919 montegu-Chelmsford ,
1935 चा भारतीय शासन कायदा..

Keep studying 👍
Follow - @vijaypathacademypune
हाय कमिशनर ची नियुक्ती कोणत्या कोणत्या कायद्यानुसार करण्यात आली..?
Anonymous Quiz
21%
1) 1858
21%
2)1909
40%
3)1919
18%
4)1935
संघराज्याच्या कार्यकारी मंडळासाठी द्विशासन पद्घत कोणत्या कायद्यानुसार लागू करण्यात आली..??
Anonymous Quiz
12%
1909
36%
1919
46%
1935
6%
1948
प्रांतिक स्तरावर द्वि शासन पद्धत कोणत्या कायद्यानुसार लागू करण्यात आली..??
Anonymous Quiz
15%
1858
33%
1935
41%
1919
10%
1909
कोणत्या कायद्यानुसार फेडरल कोर्ट स्थापन करण्याची तरतूद करण्यात आली..??
Anonymous Quiz
11%
1971
24%
1919
21%
1909
43%
1935
मुस्लिम लीग ने कोणता दिवस मुक्ती व आभार दिन म्हणुन साजरा केला..??
Anonymous Quiz
26%
22 November 1939
50%
22 December 1939
11%
22 January 1938
14%
22 December 1938
योग्य क्रम लावा..
1) संपूर्ण स्वराज ठराव
2) दांडी यात्रा 3) सायमन कमिशन 4) नेहरू अहवाल
Anonymous Quiz
21%
1-2-3-4
33%
4-3-2-1
18%
1-2-4-3
28%
3-4-1-2
Forwarded from Vijay Wagh
संपूर्ण गणित बुद्धिमत्ता व्हिडिओ लेक्चर ने पुढील youtube चॅनल वर शिकवले जाणार आहे.
कृपया subscribe करा

इथे क्लिक करा👇👇👇
Vijaypath Academy
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
video पाहून नीट सोडवा हे प्रश्न....काळजी करू नका संध्याकाळी स्पष्टीकरणासह सर्व answers तुम्हाला आज रात्री मिळतील.
🙏🙏🙏
🔥🔥MPSC परीक्षेत ENGLISH विषयात चांगले गुण मिळवण्याच्या
Tricks , Rules व Logic..... 🔥🔥

🛑MPSC मध्ये विचारले जाणारे प्रश्न Tricks ने कसे सोडवावे 👇


[........... Pakistan is suffering from internal terrorism.]
( Fill in the blank )
a) Whole b )The whole
c )The whole of d) A whole

Whole > हा वाक्यात नेहमी अनेकवचनी सामान्य नाम सोबत वापरण्यात येतो.

The whole > एकवचनी सामान्य नाम सोबत वापरतात.

The whole of > विशेष नाम सोबत

A whole >समूह वाचक नाम सोबत

🎯Pakistan - विशेष नाम आहे.
( So answer is - C )

🔥🔥फक्त एक वेळेस भेट द्या चॅनल ला 100% आवडणारच 🙏 🙏


https://t.me/joinchat/AAAAAEUkjhLHhntF96kYQA