Forwarded from Vijaypath Civil Engineering Academy by Vijay Wagh sir

💥FREE💥FREE💥FREE💥
Polity revision lecture today at 10AM...
@Vijaypath Academy
Don't miss it
🙏🙏🙏
Address: 2nd floor, above hotel Tilak, above hp world showroom, opp Habib shop, Tilak Road, Sadashiv Peth, pune 30

😊😊😊😊😊
Thank you for good response to Science batch...
Batch starts from tomorrow at 8AM.
Fees: Only 500Rs
🙏🙏🙏🙏🙏

Hi everyone today's polity revision lecture is cancelled for today....
Good Day
Good Day
Final AD ASST STI AND PSI PRE 2020.pdf
6.8 MB
महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब
संयुक्त पूर्व परीक्षा 2020
जाहिरात
संयुक्त पूर्व परीक्षा 2020
जाहिरात
SUBORDINATE MAIN EXAM.pdf
2.5 MB
महाराष्ट्र दुय्यम सेवा, गट-ब (अराजपत्रित) (पूर्व) व (मुख्य) स्पर्धा परीक्षा योजनेसंदर्भात घोषणा
महाराष्ट्र दुय्यम सेवा, गट-ब (अराजपत्रित) (पूर्व) व (मुख्य) स्पर्धा परीक्षा योजनेसंदर्भात घोषणा.
Follow - @vijaypathacademypune
Follow - @vijaypathacademypune
❇️❇️❇️ महत्वाची सुचना ❇️❇️❇️
काही उमेदवार EWS चा कमी कटऑफ पाहून त्यातून अर्ज दाखल करत आहे ..पण अश्या उमेदवाराना कागदपत्रे पडताळणी वेळी बाद केले जात आहे.
तेव्हा चुकून अशी चूक करु नका.
अशी चूक ही खास करून SEBC प्रवर्ग मध्ये मोडणारे उमेदवार याच्या कडून होत आहे. यांचे कारण पूर्वी ते उमेदवार OPEN मध्ये मोडत होते. EWS हे OPEN मधील आर्थिक दृष्टीने मागास उमेदवार साठी आरक्षण आहे.SEBC उमेदवार पूर्वी open मध्येच येत होते त्यामुळे काही जणांना आपण open मध्ये मोडत होतो म्हणून EWS मध्ये सुद्धा पात्र असणार अस वाटे. पण लक्षात घ्या EWS हे आरक्षण फक्त ज्या उमेदवाराना लागू आहे त्याना जातीच्या आधारावर प्रवर्गनिहाय आरक्षण नाही.मराठा समाज मधील मुलांना आता SEBC हा प्रवर्ग उपलब्ध आहे. त्यामुळे ते आता EWS ला पात्र नाही.

🚨🚨🚨🚨🚨🚨
फडणवीस सरकारने जाहीर केलेल्या 72 हजार पदांच्या मेगाभरतीत आणखी 29 हजार पदांची वाढ होणार आहे. दोन लाख रिक्त पदांपैकी 50 टक्के पदांच्या भरतीचा निर्णय वित्त विभागाने घेतला. त्यानुसार शासकीय विभागांमधील रिक्त पदांची माहिती नव्याने संकलित करण्याचे काम सामान्य प्रशासन विभागातर्फे युध्दपातळीवर सुरु आहे. मात्र, भरती प्रक्रियेसाठी खासगी एजन्सी नियुक्ती झाल्यानंतरच मेगाभरतीला सुरुवात होईल, प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
अडीच महिन्यांत मेगाभरतीला सुरवात होणार
महापरीक्षा पोर्टल बंद केल्यानंतर आता महाआयटीच्या नियंत्रणात खासगी एजन्सीद्वारे मेगाभरतीची प्रक्रिया राबविली जाणार आहे.