आपले सर्व शिक्षक ,मित्र , बंधू , भगिनी यांना प्रथमतः नमस्कार🙏🏻
आपणास कळविण्यात आनंद होत आहे की आपल्या सर्वांच्या 🤝 सहकार्यातून आणि 🙌🏻 आशीर्वादाने “चव्हाण सरांचे विद्याधन फोरम, कोल्हापूर” आता नव्या स्वरूपात पदार्पण करत आहे..
सध्या 22 जिल्हयातील मुले इथे आनंदाने शिक्षण घेतात. शिक्षणातून पिढी घडते आणि विद्याधन म्हणजेच विद्येचे धन देण्याचे कार्य आम्ही करत आहोत..
अभ्यासासोबतच योग,प्राणायम,खेळ,सहल,विज्ञान प्रदर्शन,हस्ताक्षर ,कला,वनभोजन, स्नेहसंमेलन( Annual Gathering ) यांचाही विद्यार्थी आनंद घेतात😊
आपल्या सर्व जिल्ह्यातून मुले इकडे येण्याचे कारण म्हणजे इथला Result सोबत शिस्तप्रिय,आनंदी,शैक्षणिक वातावरण आणि सर्वोत्तम निवासी सोय.
इयत्ता 2 री ते 8 वी - निवासी/ अनिवासी
(मराठी / सेमी/ English medium)
आत्तापर्यंतचे एकूण गुणवंत :👇🏻
नवोदय विद्यालय (5 वी)- 65 विद्यार्थी
स्कॉलरशिप (5वी, 8वी )- 515 विद्यार्थी
NMMS (8 वी)- 119 विद्यार्थी
Sainik School (5 वी)- 53 विद्यार्थी
नवोदय विद्यालय प्रवेश झाल्यास ६ वी ते १२ वी CBSE चे मोफत शिक्षण आणि NMMS परीक्षा प्राप्त झाल्यास 48000/- रुपये स्कॉलरशिप मिळते आणि यातून मुलांचे भविष्य घडावे ही सदिच्छा💐.
आपले मित्र,परिवार आणि होतकरू हुशार विद्यार्थ्यांपर्यंत हा संदेश पोहचावा अशी नम्र विनंती 🙏🏻
आपल्या सहकार्यातून होणाऱ्या Admission मधून मुलांचा पाया आणि भविष्य घडवू व आपल्याला आपल्या सहकार्याचा मोबदला देऊ.🙏🏻
इतर माहिती आणि वार्षिक result साठी
👇🏻 आमची website , FB , Instagram , Youtube ची लिंक खालील लिंक मधे दिलेली आहे 👇🏻
https://linktr.ee/vidyadhanforum_
संपर्क:
☎️ 8080600633, 7020700751, 855281305

Linktree
Vidyadhan Forum | Instagram, Facebook | Linktree
Linktree. Make your link do more.
जग आपल्याला काय म्हणेल ? याच भीतीने आपल्यातील मूळ क्षमता बाहेर येत नाहीत …..जगाच्या म्हणण्याला ज्यांनी काडीमात्रही महत्त्व दिले नाही त्यानीच जगाचा नकाशा आणि इतिहास बदलला आहे ….या गोष्टींकडे जाणीवपूर्वक लक्ष द्यायला हवं... स्वतःवर विश्वास ठेवला आणि स्वतःवर प्रेम केलं तर जग आपल्याला काय बोलतंय या गोष्टीचा फरक पडणं बंद होतं.…….स्पर्धा परीक्षेतील ग्रामीण भागातून येणारी आणि शहराच्या झगमगाटात अभ्यास करणारी आपण सर्व शेतकऱ्याची,कष्टकऱ्याची पोरं समाज काय म्हणेल या गोष्टीचा नकळत विचार करतच असतो….. पण याचा कधी विचार केला का ?की ,यामुळे या “बेगडी “समाजाला काही फरक पडत असेल का ?……याचे उत्तर निश्चितच नाही हेच असेल ……विनाकारण आपण स्वतःला त्रास करून घेत असतो…… आई-वडिलांच्या व्यतिरिक्त कोणाच्याही बोलण्यामुळे आपल्यात बदल होता कामा नये……इतकं प्रगल्भ आपल्या सर्वांना व्हायचंयं……तुम्ही सर्व या बदलाला तयार असाल ही माफक अपेक्षा ….
आयुष्यात सगळ्यात जास्त आनंद असतो,…तो इतरांपेक्षा वेगळे काहीतरी आपण करतोय या भावनेत आणि इतरापेक्षा उच्च जीवन जगण्यात …….तरीही स्पर्धा परीक्षेतील मित्र-सवंगडी एकमेकांत मिसळून वागण्यात या भूतलावरील सर्व मानवी जीवापेक्षा सरसच …..पण आपण एकमेकांत मिसळत असताना काही गोष्टीचे आवर्जून भान ठेवणे आवश्यक आहे ……. “ मला तुमचे मित्र दाखवा मी तुम्हाला तुमचे भविष्य सांगतो”….असे ठणकावून सांगणाऱ्या तत्ववेत्याला काय अपेक्षित असेल ? ..…
लोकांचा सहवास ही एक “दुधारी तलवार”आहे. तिच्यामध्ये तुम्हाला घडवण्याचं आणि तुमचा विनाश करण्याचं सामर्थ्य आहे.... आपण उद्या कोण असणार आहोत ते आपण आज कोणाच्या संगतीत आहोत यावर अवलंबून असतं…….म्हणतात ना “ढवळ्या शेजारी पवळ्या बांधला वाण नाही पण गुण लागला “
……म्हणून संगत योग्य असावी….संगतीने “वाल्याचा वाल्मिकी झाला तर कर्ण दानशूर असूनही वाईट संगतीने जीवनात वाईटच झाला…….म्हणून स्पर्धा परीक्षेतील मुलांनी संगत योग्य मित्राची ठेवा ….

👍1
दुःख सारे विसरून जाऊ,
सुख देवाच्या चरणी वाहू,
स्वप्ने उरलेली नव्या या वर्षी,
नव्या नजरेने नव्याने पाहू…
गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा!
सुख देवाच्या चरणी वाहू,
स्वप्ने उरलेली नव्या या वर्षी,
नव्या नजरेने नव्याने पाहू…
गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा!
माजी पोलीस महासंचालक मा. श्री .भगवंतराव मोरे साहेब दिग्गज कलाकार श्री .प्रशांत दामले आणि सकाळ वृत्तपत्र समूहाचे संपादक मा . श्री . नितीन पंडितराव यांच्या शुभ हस्ते एस. ए. चव्हाण सर यांना आदर्श शिक्षक पुरस्काराने तसेच
स्कॉलरशिप, स्पर्धा परीक्षेतील यशाचा पॅटर्न ‘विद्याधन फोरम’ याची शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी बद्दल आदर्श इंस्टिट्यूट पुरस्काराने गौरविण्यात आले .🙏🙏

👌1