Vidyadhan College Official Group
420 members
8 photos
8 files
19 links
Download Telegram
to view and join the conversation
शैक्षणिक वर्ष 2020-2021 मध्ये BBA, BCA, BCS, B.COM, M.COM, M.LIB द्वितीय व तृतीय वर्षाला प्रवेशित असणाऱ्या SC, ST, OBC, VJNT कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना सुचित करण्यात येते की, दिनांक 28/12/2020 पासुन शिष्यवृत्तीचे फॉर्म भरणे सुरू होणार असुन mahadbtmahait.gov.in या वेबसाईटवर ऑनलाईन फॉर्म भरून त्याची प्रिंटआउट संबंधित कागदपत्रांसह महाविद्यालयात 10/01/2021या तारखे पर्यंत जमा करावे.
(टीप: ज्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती फॉर्म कसा भरायचा हे कळत नसल्यास किंवा काही अडचणी आल्यास अशांनी 28/12/2020 नंतर महाविद्यालयात संबधित कागदपत्रांसह प्रत्यक्ष संपर्क साधावे जेणेकरून शिष्यवृत्ती फॉर्ममध्ये काही चुका होणार नाही).
शैक्षणिक वर्ष 2020-2021 मध्ये BBA, BCA, BCS, B.COM, M.COM, M.LIB प्रथम वर्षाला प्रवेशित असणाऱ्या SC, ST, OBC, VJNT, कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना सुचित करण्यात येते की, आपले शिष्यवृत्तीचे फॉर्म भरणे अद्याप सुरू झालेले नाही. फॉर्म भरणे सुरू झाल्यावर आपल्याला कळविण्यात येईल. त्यामुळे याविषयी कोणीही वारंवार विचारणा करू नये.
शैक्षणिक वर्ष 2020-2021 मध्ये B.COM द्वितीय व तृतीय वर्षाला तसेच M.COM, M.LIB द्वितीय वर्षाला प्रवेशित असणाऱ्या ईबीसीधारक विद्यार्थ्यांना सुचित करण्यात येते की, दिनांक 28/12/2020 पासुन ईबीसी फॉर्म भरणे सुरू होणार असुन mahadbtmahait.gov.in या वेबसाईटवर ऑनलाईन फॉर्म भरून त्याची प्रिंटआउट संबंधित कागदपत्रांसह महाविद्यालयात 10/01/2021या तारखे पर्यंत जमा करावे.
(टीप: ज्या विद्यार्थ्यांना ईबीसी फॉर्म कसा भरायचा हे कळत नसल्यास किंवा काही अडचणी आल्यास अशांनी 28/12/2020 नंतर महाविद्यालयात संबधित कागदपत्रांसह प्रत्यक्ष संपर्क साधावे जेणेकरून ईबीसी फॉर्ममध्ये काही चुका होणार नाही).
प्रथम वर्षाचे ईबीसी फॉर्म अद्याप सुरू झालेले नाही. ते सुरू झाल्यावर आपल्याला कळविण्यात येईल. तरी त्याविषयी वारंवार विचारणा करू नये.
ST कॅटेगरीच्या सर्व कोर्सेसच्या द्वितीय व तृतीय वर्षाच्या विद्यार्थ्यांना सूचित करण्यात येते की, आपण स्वतःहून शिष्यवृत्तीचा फॉर्म भरू नये कॉलेजमध्ये आपले कागदपत्रे आणुन देणे. आपण जर फॉर्म भरला तर कदाचित आपले प्रथम वर्षाचे 2nd Installment मिळण्यास अडचणी येऊ शकतात. त्यामुळे कोणीही स्वतःहून किंवा इंटरनेट कॅफे वरून फॉर्म भरू नये. प्राचार्य विद्याधन कॉलेज, औरंगाबाद.
मागील वर्षाच्या (2019-20) ST कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना सुचित करण्यात येते की, ज्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचे 2nd Installment Redeem चे massage आले आहे त्यांनी mahadbt पोर्टल वरती लॉगिन करून Redeem Button Press करावे. त्याशिवाय तुमच्या शिष्यवृत्तीचा दुसरा टप्पा तुम्हाला मिळणार नाही.
आज दिनांक 11/01/2021 रोजी शिष्यवृत्ती counter बंद राहील त्यामुळे शिष्यवृत्तीशी संबधीत कामे बंद राहील. याची सर्व विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी. विद्याधन महाविद्यालय, औरंगाबाद.
सर्व शिष्यवृत्तीधारक व ईबीसीधारक विद्यार्थ्यांना सुचित करण्यात येते की, शैक्षणिक वर्ष 2020-21 करिता शिष्यवृत्ती फॉर्म भरणे सुरू झाले असुन mahadbtmahait.gov.in या वेबसाईटवर Online फॉर्म भरून आवश्यक कागदपत्रांसह महाविद्यालयात जमा करावे. शिष्यवृत्ती फॉर्म भरण्याची शेवटची दिनांक 25/01/2021 ही आहे. शिष्यवृत्ती फॉर्म भरण्यास काही अडचणी येत असल्यास महाविद्यालयाशी संपर्क साधावे.
(टीप: शिष्यवृत्तीचा फॉर्म विद्यार्थ्यांना भरावे लागेल कॉलेजमध्ये शिष्यवृत्ती फॉर्म भरून मिळणार नाही).
New Doc 2020-12-24 11.11.31 - Page 1
शिष्यवृत्तीफॉर्म व ईबीसीफॉर्मला वरील प्रमाणे Document लागतील.
BCA व M.Lib च्या शिष्यवृत्तीधारक किंवा ईबीसीधारक विद्यार्थ्यांना सुचित करण्यात येते की, ऑनलाईन फॉर्म भरतांना Admission Type: Cap/Gov. Quta निवडणे.
Cet Score: आपल्या शेवटच्या वर्षाच्या निकालाचे टक्केवारी टाकणे.
Cap Document: खालील Document Upload करणे.
Photo from Mukesh Narwade
शिष्यवृत्ती फॉर्म भरण्याची Website: mahadbtmahait.gov.in ही आहे.
Last Date 25/01/2021 ही आहे.
बीसीए प्रथम, व्दितीय व तृतीय वर्षाच्या शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती फॉर्म भरण्यासाठी विशेष सूचना
 कॉलेजचे नांव: TIRUPATI SHIKSHAN PRASARAK VA SEVEBHAVI SANSTHA SANCHALIT VIDYADHAN COLLEGE, TALUKA & DIST. AURANGABAD. निवडणे.
 STREAM: Commerce निवडणे.
 बीसीए प्रथम, व्दितीय व तृतीय वर्षाच्या शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांनी ADMISSION TYPE मध्ये CAP/GOV. QUTA हे OPTION निवडणे.
 CAP ID: 12TH मार्कमेमोवरील SEAT NO. टाकणे.
 CAP SCORE/PERCENTAGE: 12TH PASS चे PERCENTAGE टाकणे.
 CAP DOCUMENT: प्रवेश खुलासापत्र किंवा 12TH PASS चे मार्कमेमो UPLOAD करणे.
 शिष्यवृत्ती फॉर्म भरण्यासाठी वेबसाईट mahadbtmahait.gov.in ही आहे.
एम लिब प्रथम व व्दितीय वर्षाच्या शिष्यवृत्ती/ईबीसीधारक विद्यार्थ्यांना
शिष्यवृत्ती फॉर्म भरण्यासाठी विशेष सूचना

 कॉलेजचे नांव: TIRUPATI SHIKSHAN PRASARAK VA SEVEBHAVI SANSTHA SANCHALIT VIDYADHAN COLLEGE, TALUKA & DIST. AURANGABAD. निवडणे.
 STREAM: ARTS निवडणे.
 एम लिब प्रथम व व्दितीय वर्षाच्या शिष्यवृत्ती/ ईबीसीधारक विद्यार्थ्यांनी ADMISSION TYPE मध्ये CAP/GOV. QUTA हे OPTION निवडणे.
 CAP ID: UG च्या 6TH SEM चे SEAT NO. टाकणे.
 CAP SCORE/PERCENTAGE: UG च्या 6TH SEM चे PERCENTAGE टाकणे.
 CAP DOCUMENT: प्रवेश खुलासापत्र किंवा UG च्या 6TH SEM चे मार्कमेमो (ONLINE PRINT) लावणे.
 शिष्यवृत्ती फॉर्म भरण्यासाठी वेबसाईट mahadbtmahait.gov.in ही आहे.
सूचना [परीक्षा फॉर्म संदर्भात]
सर्व Repeater (पदवी) विद्यार्थ्यांना सूचित करण्यात येते की March/April- 2021 मध्ये होणा-या सत्र परीक्षेचे आवेदन पत्र (Exam Form) भरणे सुरु झाले असुन Exam Form विहित शुल्कासह जमा करण्याची शेवटची दिनांक 25/01/2021 आहे.
खालील कोर्सचे Exam Form सुरु झाले आहे .
1. B.Com. - Repeater - P-2018 - First Semester

2. B.Com. - Repeater - P-2018 - Second Semester

3. B.Com - Repeater - P-2013 - Fifth Semester

4. B.Com - Repeater - P-2013 Sixth Semester

5. B.Sc. - Repeater - P-2014 - First Semester

6. B.Sc. - Repeater - P-2014 - Second Semester

7. B.Sc. - Repeater - P-2014 - Third Semester

8. B.Sc. - Repeater - P-2014 - Fourth Semester

9. B.Sc. - Regular - P-2014 - Fifth Semester

10. B.Sc. - Repeater - P-2014 - Sixth Semester

तरी सर्व विद्यार्थ्यांनी दिलेल्या वेळेत Exam Form भरून महाविद्यालयात जमा करावे.
शिष्यवृत्ती फॉर्म भरतांना विद्यार्थ्यांनी College Name: Tirupati shikshan prasarak va seva bhavi sanstha sanchalit vidyadhan college, Aurangabad. हे टाकावे.
शिष्यवृत्ती विषयी विशेष सूचना
दिनांक 16/01/2021
सर्व शिष्यवृत्तीधारक / ईबीसीधारक / विद्यार्थ्यांना सुचित करण्यात येते की, शैक्षणिक वर्ष 2020-21 करिता ONLINE शिष्यवृत्ती फॉर्म भरणे सुरु झाले असून फॉर्म भरण्याची शेवट दिनांक: 25/01/2021 ही आहे. शिष्यवृत्तीचा फॉर्म MAHADBTMAHAIT.GOV.IN या WEBSITE वरती भरावा व संबधित कागदपत्रे दिलेल्या ठिकाणी UPLOAD करावे. संपूर्ण भरलेल्या फॉर्मची प्रिंट काढून संबधित कागदपत्रे जोडून महाविद्यालयात जमा करावे. वरील कालावधीच्या आत जे शिष्यवृत्तीधारक विद्यार्थी शिष्यवृतीचा फॉर्म भरून देणार नाही आशा विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळणार नाही शिवाय महाविद्यालयाची संपूर्ण फीस भरावी लागेल याची नोंद विद्यार्थ्यांनी घ्यावी.
शिष्यवृत्ती योजना कोणत्या निवडाव्या.
1) SC CATEGORY च्या विद्यार्थ्यांनी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाची भारत सरकार शिष्यवृत्ती ही योजना निवडावी.
2) ST CATEGORY च्या विद्यार्थ्यांनी आदिवासी विकास विभागाची भारत सरकार शिष्यवृत्ती ही योजना निवडावी.
3) OBC, VJNT, SBC CATEGORY च्या विद्यार्थ्यांनी VJNT, OBC & SBC सहाय्य विभागाची भारत सरकार शिष्यवृत्ती ही योजना निवडावी. (B.COM, M.COM, M.LIB या कोर्सेसला प्रवेश असणाऱ्या विद्यार्थ्यांनाच ही योजना लागू आहे).
4) EBC - B.COM, M.COM, M.LIB या कोर्सेसला प्रवेश असणा-या कुठल्याही जाती-धर्माच्या विद्यार्थ्यांनी उच्च शिक्षण विभागाची राजर्षी शाहू महाराज शिक्षण शुल्क योजना निवडावी. (SC, ST, OBC, VJNT, SBC प्रवर्गातील विद्यार्थी वगळून).
5) सर्व विद्यार्थ्यांनी COLLEGE NAME: TIRUPATI SHIKSHAN PRASARAK VA SEVABHAVI SANSTHA SANCHALIT VIDYADHAN COLLGE, AURANGABAD (4802). हे निवडावे.